Free solar Kusum pump Yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये चला तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी योजना घेऊन आलेला आहोत जी ऐकून तुम्हाला आनंद होणार आहे त्याआधी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि हा लेख कसा वाटला आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सौर कृषी पंपांना आता 95% अनुदान मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे जाणून घेऊया चला तर हा लेख वाचूया
आज आपण प्रधानमंत्री कुसुम सौर योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशात सध्या मोठ्या प्रमाणात विजेचे संकट चालू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना सिंचनासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि त्यांची अवस्था बिकट होत चाललेली आहे आणि अशा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे पीक वाया जाणार आहे की काय यामुळे सर्व शेतकरी चिंतेतच आहेत आणि अन्याय खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती
सर्व शेतकऱ्यांसाठी अशा समस्या दूर करण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले आहे आणि सरकारने तरीही कोणताही फायदा होऊ शकला नाही परंतु आत्ता हा सामना सोडवण्यासाठी सरकारने पीएम योजना सुरू केली आहे
शेतकरी मित्रांनो सध्या शासनाच्या या सोयी कृषी पंप योजनेचा राज्यातील सर्व शेतकरी लाभ घेत आहेत म्हणजेच आता सर्व शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळणार आहेत यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकार आता नवीन उपक्रम सुरू करत आहे यामध्ये प्रधानमंत्री कुसुम योजनेचाही समावेश असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता स्वरपंपांचा लाभ मिळणार आहे एवढेच नाही तर शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 90% अनुदान मिळणार आहे यासोबतच शेतकरी अनुसूचित जाती-जमातीचा असेल तर त्याला 95% अनुदान मिळेल आणि यासोबतच सुमारे एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
यासोबतच 3.5 आणि 7.5 एचपी क्षमतेचे स्वर कृषी पंप सरकारच्या सौर कृषी पंप योजनेद्वारे अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे यामध्येही शेतकऱ्यांना विविध श्रेणीमध्ये अनुदान दिले जाते म्हणजेच सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना पंपाचा किमतीच्या 90% अनुदानावर स्वर पंप दिला जाणार आहे यासोबत शेतकरी अनुसूचित जाती-जमातींचा असेल तर त्याला सौर पंपाच्या किमतीवर 95 टक्के अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- नोंदणीची प्रत
- अधिकृतता प्रत
- जमीन कराराची प्रत
- चार्ट अकाउंटंटने जारी केलेले नेटवर्क प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खाते विवरण
- पासपोर्ट आकाराचे फोटो
ऑनलाइन अर्ज असा करा
- मित्रांनो कुसुम योजना अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायचे आहे
- त्यानंतर पोर्टलवर लॉग इन करावे लागेल त्यासाठी पोर्टलवर दिलेल्या संदर्भ क्रमांक वापरावा
- त्यानंतर तुम्ही लॉगिन करताच तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय मिळेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे
- त्यानंतर शेतकऱ्यांनी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती तपासायची त्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा
- सबमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांकावर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळणार
- तुम्ही कुसुम योजनेतील तुमची माहिती यूजर आयडी आणि पासवर्ड द्वारे अपडेट करू शकता
- यासोबतच सर्व माहिती अद्यावत केल्यानंतर तुमचा पीएम कुसुम योजनेतील अर्ज तुम्ही अंतिम सबमिट करतात पूर्ण होतो