CDP Yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती बातमी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तेव्हाच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व कृषी क्षेत्राला बळकटी यावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत त्यामध्ये आता राज्य सरकारच्या योजनांचा देखील समावेश होत आहे त्यामुळे अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी व शेतीतील इतर पायाभूत सुविधा उभारणी करिता अनुदान स्वरूपात मदत तसेच कर्ज इत्यादी माध्यमातून हार्दिक मदत मिळत आहे ती मदत कोणती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तेव्हाच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे
यामध्ये अशाच पद्धतीने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील फळबाग लागवड शेतकऱ्यांकरिता एक नवीन योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे यासोबतच ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची संबंधित आहे यासोबतच केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच सीडीपी अंतर्गत राबविण्यात येणार आहे मित्रांनो यासोबतच तुम्हाला सीडीपी म्हणजे काय आहे हे जाणून घेऊया
सीडीपी म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम केंद्र सरकारची एक मोहिमा असून या माध्यमातून शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या लागवडीकरिता प्रोत्साहन दिले जात असून त्याकरिता एक व्यासपीठ म्हणजेच प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे यासोबतच यालाच सीडीपी सुरक्षा असे नाव देण्यात आलेले आहे
यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या सबसिडीद्वारे देशातील जे काही बागायती पिके आहेत त्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असून गेल्या काय मी पडले तर