Silai machine yojana 2024 – शिलाई मशीन योजना करा असा अर्ज

Silai machine yojana 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती बातमी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तेव्हाच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल

मित्रांनो भारत सरकारने महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी शिलाई मशीन योजना चे अर्ज सुरू केले आहेत आज पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हे अर्ज सुरू झाले आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे हे ऑनलाईन अर्ज तुम्ही पीएम विश्वकर्मा च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करावा लागणार आहे

मित्रांनो अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे करायचा आहे ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही आपल्यासाठी दिलेली आहे तरी हा लेख व माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून अर्ज करताना लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण व समस्या येणार नाही

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे या कर्जाची रक्कम एकूण एक लक्ष रुपये आहे यासाठी वार्षिक व्याजदर हे पाच टक्के दराने आहे

ही योजना भारत सरकारने खास करून महिलांसाठी राबवलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी एकूण 15000 रुपये अनुदान देण्यात आली आहे हे अनुदान घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे व कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आहे

असा ऑनलाइन अर्ज करा

  • लाभार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पीएम विश्वकर्मा योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल
  • या वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक वरच्या कोपऱ्यात लॉगिन असे बटन दिसेल त्यावर तुम्हाला टच करायचे आहे
  • या वेबसाईटवर जर तुमचे पहिले अकाउंट असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन करावे लागणार आहे
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन नावाच्या खाली तुम्हाला काही प्रश्न विचारण्या येतील या दोन्ही ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे आणि कंटिन्यू बटनावरती तुम्हाला टच करायचे आहे
  • महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी आपल्या आधार कार्डची काही तपशील या ठिकाणी टाकावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी आधार वेरिफिकेशन करावी लागणार आहे
  • आधार Verify करण्यासाठी जो मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला लिंक आहे तो वरच्या रकान्यामध्ये टाका आणि त्याखाली अर्जदार महिलेचा आधार क्रमांक टाका त्यानंतर Captcha च्या भरलेल्या खाली Condition टिक करा आणि Continue बटन वरती क्लिक करा
  • ज्या महिलांनी आपल्या आधार कार्ड ची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरल्यानंतर जो मोबाईल क्रमांक आधारला लिंक आहे त्यावर एक ओटीपी व्हेरीफिकेशनचा ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी खालील चौकटीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे
  • यानंतर आपल्याला या ठिकाणी बायोमेट्रिक्स सुद्धा व्हेरिफिकेशन करावी लागणार आहे अर्जदार महिलेला आपल्या अंगठा या ठिकाणी द्यावा लागणार
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार महिलेला संपूर्ण तपशील या ठिकाणी दिसेल यामध्ये महिलेची विवाह स्थिती कॅटेगिरी ची निवड निवडण्याची गरज आहे

बँकेची डिटेल्स भरा

  • या ठिकाणी अर्जदार महिलेला बँकेचे नाव आयएफएससी कोड बँक शाखेचे नाव कन्फर्म अकाउंट नंबर महिला लाभार्थ्यांना या ठिकाणी टाकायचे आहे
  • या ठिकाणी तुम्हाला सेव्ह या पर्यायावर ती टच करायचे आहे त्यानंतर तुम्हाला काही जास्त माहिती भरायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला Declaration Details पेज उघडल्यानंतर सबमिट या बटणावर टच करून सबमिट करायचे आहे
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन सबमिट असा एक मेसेज दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचा एप्लीकेशन नंबर देण्यात येणार आहे
  • अर्जदार महिलेने अर्ज सबमिट केल्यानंतर हा अर्ज डाऊनलोड सुद्धा करू शकतात आणि याची प्रिंट सुद्धा काढू शकतात
  • ग्रामीण भागातील महिलांनी हा अर्ज ग्रामपंचायत मध्ये न्यायचा आहे व तेथून हा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे तसेच शहरी भागातील महिलांनी महानगरपालिकेत जाऊन हा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे
  • अशाप्रकारे तुम्ही शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत व एक लाख रुपयांची कर्ज 18 महिन्याच्या पाच टक्के व्यास 5% व्याज दराने देण्यात येणार आहेत

मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आम्ही तुमच्यासाठी असेच अपडेट घेऊन येत असतो