MSEB Transformer 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांसाठी शेतात फुल किंवा बीपी असल्यास शेतकऱ्यांना मिळणार 2000 ते 5000 रुपये भाडे दर महिन्याला अशी एक नवीन बातमी समोर आली आहे चला तर याबद्दलचे अधिक माहिती आपण जाणून घेऊया
शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये एखादा ढोल किंवा किती पाहिलेला असेल तेथे तुम्हाला माहित आहे का अशा बोल किंवा डीपी साठी एम एस ई बी ला शेतकऱ्यांना प्रतिमा 2000 ते 5000 रुपये द्यावे लागतात एखाद्या वीज वितरण कंपनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी स्टेशन ट्रान्सफर डीपी आणि पोलीस चेरीच्या साह्याने जोडणी करावी लागते अशा वेळी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी किंवा पोल उभारण्यात आले
शेतकऱ्यांतील बरीच जागा व्यापली जाते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी गरजेची आहे कारण त्यांना या जागेचा मोबदला किंवा भाडा म्हणून कंपनीकडून शेतकऱ्यांना दोन ते पाच हजार रुपये प्रति महिन्याला मिळू शकतात
मित्रांनो मीच कायदा २००३ सेक्शन 97 नुसार जर एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतात फोन किंवा डीपी असेल तर अशा बुध आरक्षण शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला म्हणून दर महिन्याला महावितरण कंपनीकडून 2005 हजार रुपये भाडे देण्यात चा कायदा सरकारने काढला आहे त्यामुळे
शेतात पोली किंवा डीपी म्हणजे ट्रान्सपोर्ट असल्यास शॉर्टसाठी किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे शेतकऱ्यांचा जनावराचा मृत्यू झाल्यास अथवा इतर हानी झाल्यास भरपाई देण्याची तरतूद या कायद्यामध्ये राबवण्यात आलेली आहे त्यामुळे सरकारने हा नियम लागू केला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा