Bandhkam kamgar Yojana 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे सरकारने एक नवीन योजना लागू केली आहे ती योजना कोणती आहे व त्याबद्दल काय काय नवीन अपडेट आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला
मित्रांनो सरकारने आता नवीन योजना लागू केली आहे ती योजना म्हणजे बांधकाम कामगारांना मिळणार आहेत आता दहा हजार रुपये त्याचा अर्ज सुरू झालेला आहे त्यासाठी काय काय पात्रता आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही गोष्ट चुकणार नाही
मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्यक देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी MAHABOCW पोर्टल सुरू केले आहे यामध्ये बांधकाम कामगारांना योजनेतून राज्यातील बांधकाम मंजुरांना आर्थिक मदत दिली जाणार आहे असे त्यांनी सांगितले आहे
त्यासाठी राज्यातील कामगारांना mahabocw.in या पोर्टल वर जाऊन नोंदणी करायचे आहे त्यामध्ये पोर्टल व द्वारे राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र इमारत आणि राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर घरबसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेता तुम्हाला येणार आहे तुम्हीही महाराष्ट्र राज्यातील कामगार असाल आणि तुम्हाला सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर हा तुम्हाला लेख काळजीपूर्वक वाचायचा आहे
पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासीय असला पाहिजे
- कामगार अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे
- कामगाराने किमान 90 दिवस काम केलेले असावे
- कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- हयात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- शिधापत्रिका ओळख प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
ऑनलाइन प्रक्रिया
- मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यायची आहे
- त्यानंतर वेबसाईटचे होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर मध्य पृष्ठावर तुम्हाला Workers पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल आणि Worker Registration पर्यायावर क्लिक करायचे आहे
- तुम्ही त्यावर क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल आता तुम्हाला तुमची पात्रता संबंधित संपूर्ण माहिती या पेजवर टाकायचे आहे
- माहिती भरल्यानंतर Check eligibility या पर्यायावर क्लिक करावे लागेल तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल
- आता तुम्हाला नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक सबमिट करायची आहे
- त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील शेवटी तुम्हाला समिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे अशाप्रकारे तुम्ही सहज ऑनलाइन नोंदणी करू शकता
मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा