solar panel at home for just 500 rupees – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट आज आम्ही तुमच्यासाठी सरकारने एक नवीन योजना जाहीर केली आहे त्या योजनेबद्दल आज आम्ही तुमच्यासाठी माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन अपडेट घेऊन येत असतो तर आज या सरकारच्या नवीन योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या नवीन योजनेबद्दल माहिती मिळेल आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला तर पाहूया संपूर्ण माहिती
मित्रांनो केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना काही वर्षपूर्वी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्व कार्यालय आणि कारखान्यांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यात आले आहेत मित्रांनो यासोबतच घरच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देखील दिले होते तर या योजनेअंतर्गत कोणताही नागरिक अर्ज करू शकतो यासाठी एक किलो वॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेची सोलर पॅनल यंत्रणा बसवू शकतो
मित्रांनो यामध्ये तुम्ही एक किलो बेड सोलर पॅनल सिस्टीम चा खर्च पाच ते सहा वर्षात वसूल होतो यानंतर तुम्हाला पुढील 20 ते 25 वर्ष मोफत लाभ घेता येत असतो
मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणताही नागरिक अर्ज करू शकणार आहे कारण केंद्र सरकारच्या योजनेसाठी सर्व नागरिक समान आहेत नागरिकांना विजेच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे सबसिडी योजना अंतर्गत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे सोलर पॅनल मुळे ग्राहकांना 24 तास प्लीज उपलब्ध होऊ शकते त्यामुळे सरकारने ही योजना राबवली आहे
मित्रांनो या योजनेअंतर्गत जेव्हा सौर पॅनल यंत्रणा बसवली जाते तेव्हा ती सरकारी वीज ग्रेडमध्ये जोडली जाते साधारणपणे एक किलो वॅट ची सोलर पॅनल सिस्टम बनवण्यासाठी 40 हजार रुपयापर्यंत खर्च येत असतो अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात तीन किलो वॅटची सोलर पॅनल सिस्टम बसवली तर तुम्हाला 120,000 रुपये खर्च करावे लागतील जर सरकारने तुम्हाला यामध्ये सबसिडी दिली आहे तर तुम्हाला 50% सबसिडी मिळाली पाहिजे तर तुम्हाला सरकारकडून अर्धे पैसे मिळतील आणि उर्वरित साठ हजार रुपये तुम्हाला स्वतः खर्च करावे लागतील
अशाप्रकारे अर्ज करा
- तुम्हाला रूफटॉप योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे
- त्यानंतर पोर्टलच्या होम पेजवर एप्लीकेशन पर्याय वर क्लिक करा
- त्यानंतर अर्ज करण्यासाठी घर किंवा कारखाना किंवा उद्योग यासारख्या व्यवसायामधून निवडा
- घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी घराचा पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करा
- त्यानंतर घराच्या छताचे क्षेत्रफळ आणि स्वर्त्यांची संख्या प्रविष्ट करा
- ज्या वीज वितरणातून तुमचे वीज बिल येते आहे त्या वीज वितरणाचा बिल क्रमांक इंटर करा म्हणजेच वीज कनेक्शन स्वर पॅनलच्या स्थापनेची संपूर्ण माहिती आणि मूलभूत माहिती तेथे भरा आणि सबमिट करा
- त्यानंतर सोलार पॅनल बसवण्यास घराच्या जुन्या बिलाची खर्च कमी होईल
- सोलार पॅनल बसून तुम्ही आजीवन किंवा ठराविक कालावधीसाठी दिला वर सूट मिळवू शकता
- ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या कारखान्यासाठी किंवा इतर वापरासाठी सोलर पॅनल बसवण्यासाठी वापरू शकता
मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन अपडेट घेऊन येऊ