Crop Insurance Scheme 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लेखा मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 13700 जमा होणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहे याची यादी जाहीर झाली आहे तर ती यादी कशी पाहिजे म्हणजे आपले नाव कसे तपासायचे यादीमध्ये ते पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि अशाच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवीन सरकार योजना दररोज नवीन अपडेट बद्दल माहिती देत असते चला तर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पिक विम्याचे पैसे आलेत की नाही हे पाहूया
मित्रांनो शेतकरी हा खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे शेतकऱ्यांच्या परिश्रमावर देशाचे आणि सुरक्षा अवलंबून असते परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर वारंवार संकटांना सामोरे जावे लागते गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये महाराष्ट्रात काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होतात या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे
मित्रांनो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मित्रांनो तो निर्णय कोणताही हे म्हणजेच की शेतकऱ्यांना होईल तेवढी थोडीफार मध्ये करणे गरजेचे आहे त्यामुळे शासनाने नवीन निर्णय घेतला आहे शासनाचा नवीन निर्णय कोणता आहे हे पाहिजे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा मित्रांनो कारण शेतकरी आपल्यासाठी दररोज शेतामध्ये उन्हातानात राबवत असतो त्यामुळे आपल्याला अन्नाची पुरवणी करायला मिळते कारण शेतकरी राबतो त्यामुळे आपल्याला अन्न मिळत असते शेतकरी हा खरा अर्थाने आपल्यासाठी खूप काही करत असतो त्यामुळे आता 2023 मध्ये जे नुकसान झाले त्याची भरपाई म्हणून शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यातील लोकांसाठी मदत म्हणून काही नियम लागू केले आहे चला तर पाहूया काय आहे ते नवीन
शासन निर्णयाचा आढावा
मित्रांनो गेल्या 29 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येणार आहे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना थोडीफार मदत मिळेल चला तर यादीमध्ये नाव आपण पाहूया आहेत की नाही
मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे सध्या गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये महाराष्ट्रात काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यातील काही याद्या जाहीर केले आहेत त्या पाहिजे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे आणि तेथे क्लिक करून तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल मित्रांनो दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून सरकारने अनुदानाची रक्कम ठरवली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 13700 रुपये जमा होणार आहे अशी घोषणा शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेली आहे चला तर पाहूया याबद्दलची संपूर्ण
निधीचे वाटप
मित्रांनो सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट निधी वर्ग करण्यात येणार आहे या निधीच्या वाटपासाठी सरकारने घटपूर्ण व पद्धती ठरवली आहे योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोच याची काळजी घेतली जाणार आहे म्हणजेच दुष्काळात शेतकऱ्यांवर जे दुःखाचे डोंगर कोसळले होते त्यासाठी निधी जमा करून शेतकऱ्यांनी साठी सरकारने निधीचे वाटप करण्यात येणार आहे
अनुदानाची रक्कम
मित्रांनो दुष्काळामुळे झालेल्या नुकसान मित्र विचार करून सरकारने अनुदानाची रक्कम ठरवली आहे शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्रफळानुसार अनुदान रक्कम देण्यात येईल एकूण बाधित क्षेत्रफळानुसार अनुदानाची रक्कम ठरवण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण त्यांचे पावसाळ्यामध्ये मोठे नुकसान झाले होते त्यामुळे सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
मित्रांनो शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांनी सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्यात आल्याचे म्हटले आहे तसेच निधीचे योग्य वाटेल यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणे निवारणवार घडणारे गोष्ट आहे अशावेळी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज असते यावेळी महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत होईल असे सरकारचे म्हणणे आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याचे हेक्टरी 13 हजार 700 रुपये जमा होणार आहे असे सरकारने घोषित केले आहे