LPG cylinder rates – आजपासून LPG सिलेंडरचे नवीन दर लागू झाले आहे

LPG cylinder rates – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे भारत सरकारने गॅस सिलेंडर च्या घरामध्ये काही बदल केलेले आहेत मित्रांनो आजपासून एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू झाले आहेत चला तर त्याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हा लेख कसा वाटला जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत असेच नवनवीन माहिती घेऊन येऊ

मित्रांनो आजपासून एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू झालेले आहेत त्याचे संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा लेख वाचूया एक जून 2023 पासून एलपीजी सिलिंडरवर आणि जेट इंधनाच्या किमतीमध्ये लक्षणीय कपात केली आहे या निर्णयामुळे व्यवसायिक वापर करते आणि विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये परंतु व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झालेली होती पण आता त्यामध्ये वाढ झाली आहे चला तर त्याबद्दलची माहिती पाहूया

LPG cylinder rates
LPG cylinder rates

मित्रांनो या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला आज एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन घराबद्दल माहिती सांगणार आहोत मित्रांनो या दरामध्ये सरकारने बदल केले आहेत ते बदल जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेला आहोत कारण घरोघरी एलपीजी गॅस सिलेंडर वापरण्यात येतो त्यामुळे प्रत्येक घरातील समस्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने दरामध्ये बदल केले आहेत चला तर ते बदल आपण पाहूया मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण भारत सरकारने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये काही बदल केलेले आहेत एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू झाले आहेत मित्रांनो एक जून 2023 पासून एलपीजी सिलेंडरवर आणि जेट इंधनाच्या किमतीमध्ये लक्षणीय कपात केली आहे या निर्णयामुळे व्यावसायिक वापर करते आणि विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये

मित्रांनो व्यवसाय एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट निर्माण झालेली आहे सरकारी तेल विपणन कंपन्यांनी एकोणवीस किलोच्या व्यवसायातील पीजी सिलेंडरच्या किमतीत 69.50 रुपयाची कपात केली आहे या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल्स रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय आस्थापांना फायदा होणार आहे नव्या दरानुसार दिल्लीत एकूण 20 किलोचा एलपीजी सिलेंडर 1663 रुपयांना उपलब्ध होणार आहे तर मुंबईमध्ये 1629 रुपये चेन्नईमध्ये 1840.50 आणि कोलकत्यामध्ये १७८७ रुपयांना मिळणार आहे मित्रांनो यासोबतच जेट इंधनाच्या किमतीमध्येही मोठी घसरण निर्माण झालेली आहे त्याबद्दल ही माहिती

यासोबतच मित्रांनो विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जेट इंधनाच्या किमतीमध्ये देखील मोठी गट झाली आहे OMCs ने प्रति किलो लिटर जेट इंधनाच्या किमतीत 663.87 रुपयांनी कपात केली आहे मागील तीन महिन्यापासून सातत्याने वाढत असलेल्या जेट इंधनाच्या किमतीत आता कमी झालेल्या विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे

मित्रांनो यासोबतच मे महिन्यात जेट इंधनाच्या किमतीत प्रति किलो लिटर 749.25 कृपया नि वाढ झाली होती परंतु एप्रिलमध्ये 500 2.91 रुपये आणि मार्चमध्ये 624.37 रुपये प्रति किलो लिटरने वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर आत्ता झालेली किंमत कपात ही मोठी असून त्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात बचत होणार आहे

मित्रांनो व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेल्या घटनेचा थेट फायदा हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला होणार आहे त्यांच्यात उत्पादन खर्चात बचत होऊ शकते याचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार नाही ज्यामुळे विमान प्रवाशांसाठी मात्र ही चांगली बातमी आहे ज्यामुळे उन्हाळ्यातील प्रवासी वर्दळीच्या हंगामात तिकिटाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे विशेष लांब पल्ल्यांच्या आंतरराष्ट्रीय उडाणासाठी ही बाब अनुकूल ठरू शकते

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीवर एलपीजी आणि जेट इंधनाच्या किमतीत अवलंबून असतात सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये स्थिरता दिसत असल्याने येत्या काही महिन्यातच मोठा बदल अपेक्षित आहे तरीही भूराजकीय घडामोडी आणि प्रमुख देशाच्या आर्थिक धोरणाचा परिणाम तेलाच्या किमतीवर होऊ शकतो म्हणूनच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय व्यावसायिक क्षेत्र आणि विमान कंपन्यासाठी सकारात्मक आहे परंतु घरगुती वापर करताना अद्याप वाट पहावी लागणार आहे तरीही इंधन कंपनीमध्ये घट देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकते तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नियमाबद्दल माहिती मिळेल

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा