Pik Vima Vitaran 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे कारण शेतकऱ्यांसाठी सरकारने आता नवीन योजना राबवली आहे ती योजना कोणती आहे ही पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे मित्रांनो सर्व जिल्ह्याचे पिक विमा मंजूर झाले आहेत ते पिक विमा वितरणास आता सुरुवात होणार आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण त्यामध्ये आम्ही तुम्हाला दररोज नवीन योजना नवीन सरकारी अपडेट आणि टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देत असते चला तर पिक विमा बद्दल संपूर्ण माहिती पाहूया
मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे पिक विमा आता मंजूर झालेले आहे तरी ते कधी वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल आता उचलले आहे पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे
पिक विमा शासनाने आता मंजूर केला आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पस्तीस टक्के अग्रीम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे मित्रांनो याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्याकडे पिक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरुवात केली आहे यासोबतच पिक विमा वितरण 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळणार आहे ती रक्कम किती मिळेल याची माहिती पाहूया
येथे होणार विमा वितरण
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेले सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक , अहमदनगर , धुळे , बीड , परभणी , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर , सातारा , सांगली, सोलापूर , उस्मानाबाद , नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे
मित्रांनो यामध्ये जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत त्या जिल्ह्यांनाच पिक विमा मिळणार आहे कारण शासनाने काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप केलेला आहे व महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू होणार आहे तर मित्रांनो काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये जाऊन चौकशी करू शकता मित्रांनो महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणात सुरुवात झालेली आहे व काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे असे सरकारचे म्हणणे आहे
यासोबतच महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळीची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पिक विमा रक्कम देण्यात आली होती यासोबतच रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त केलेली आहेत म्हणजे आपल्याला डायरेक्ट कंपनीकडून पिक विमा रक्कम मिळणार आहे
मित्रांनो यासोबतच महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू झाले आहे आणि काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यायची आहे काही जिल्ह्यांमधील पिक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेले आहे यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल