Paid Crop insurance – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आल्या कृषी विभागाने सध्या नियम लागू केले आहेत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ मित्रांना तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन अपडेट आणि योजना बद्दल माहिती घेऊन येत असतो तर आज आम्ही एक कृषी विभागाकडून मोठी घोषणा घेऊन आलेला आहोत चला तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तेव्हाच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे 27 हजार 700 रुपये कृषी मंत्रालयाची मोठी घोषणा आहे चला तर काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
नागरिकांना भारतीय शेती क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत यामुळे 2016 पासून सुरू असलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आता महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आले आहे या सुधारणा काय आहेत हे आपण पाहूया नवीन बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता मिळणार आहे आज आपण या योजनेतील नवीन बदल त्याचे फायदे आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या संधीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर सर्व समावेशक पिक विमा योजना याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
घरगुती गॅस सिलेंडर झाले 200 रुपयांनी स्वस्त
महाराष्ट्र सरकारने सध्या पुढील तीन वर्षासाठी सर्वसमावेशक पिक विमा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा पॉलिसीसाठी अर्ज सुरू करता येणार आहे हे योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करण्यात आली आहे विशेष म्हणजे भाडत्वरावर शेती करणारे शेतकरी ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत यामध्ये तुम्हाला यापूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विम्याच्या रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा रक्कम भरावी लागत होती आता मात्र ही रक्कम साधारणपणे 700 ते दोन हजार रुपये प्रति हेक्टर असायची आता मात्र शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे चला तर नुकसान भरपाई बद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
राज्य सरकार यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे सुमारे एक पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 18 हजार 900 रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे यासोबतच ही रक्कम तीन हेक्टर पर्यंत मर्यादित असणार आहे याकरिता राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून 1200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे चला तर याबद्दलची अर्ज प्रक्रिया आपण पाहणार आहोत.
तपासण्याची प्रक्रिया
- मित्रांनो सर्व अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- त्यानंतर मुख्यपृष्ठावरील नोंदणी पर्यायावर क्लिक करा
- व स्टेक होल्डर शी संबंधित माहिती निवडा
- व आता तुमची श्रेणी आणि वापर करता श्रेणी तेथे निवडा
- करेक्ट पर्यायावर क्लिक करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तेथे तयार करा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जातील सर्व माहिती तेथे भरा
- त्यानंतर यशस्वी नोंदणीनंतर तुम्ही विम्यासाठी पात्र ठराल
योजनेचे फायदे
- ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणार आहे
- या योजनेचा PMFBY चे लाभ मिळवण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत आहे
- ही योजना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण देते
- यासोबतच नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा दिली जात आहे
- PMFBY अंतर्गत पेमेंट प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित आहे
नवीन संधी
या योजनेत एक रुपयात विमा संरक्षण मिळवण्याची ही अनोखी संधी शेतकऱ्यांना मिळत आहे
कर्जदार बिगर कर्जदार आणि भाडे भाडेतत्त्वावरील शेतकऱ्यांना या योजनेत सामील होण्याची संधी आहे
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी लक्षणीय रक्कम 18900 रुपये प्रति हेक्टर मिळवण्याची संधी आहे
ऑनलाइन नोंदणी आणि लाभार्थी यादी तपासण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे
आता प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये रोख रक्कम
मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी पर्यंत या योजनेची माहिती पोहोचणे महत्त्वाचे आहे जेणेकरून डिजिटल नोंदणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आणि वेळेवर नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीनंतर लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे व्यवस्था करणे गरजेचे आहे या सोबतच प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील हे नवीन बदल भारतीय शेती क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे तुम्ही यामध्ये केवळ एक रुपयात विमा संरक्षण व्यापक समावेश आणि मोठी नुकसान भरपाई या गोष्टी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक सुरक्षितता देतील त्यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.
मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांना हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एक रुपयांमध्ये पिक विमा भरता येईल आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या पोस्ट सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळतील. हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा.