PM Atal Pension Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक नवीन योजना लागू केली आहे त्या योजनेचे नाव म्हणजे अटल पेन्शन योजना यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे चला तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचवा लागणारे तरच तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आम्ही या योजनेबद्दल प्रत्येक गोष्ट या लेखांमध्ये सांगितलेली आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व पात्रता काय आहेत व मर्यादा काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती या लाईखांमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा व खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही दिलेल्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
ही योजना केंद्र सरकारने सुरू केले आहे सर्वात मोठी योजना आहे ज्याचे नाव पीएम अटल पेन्शन योजना आहे ही योजना प्रत्येक गरीब आणि श्रीमंतासाठी सुरू करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना पेन्शनची सुविधा मिळू शकेल चला तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया या योजनेमध्ये काय आहे नेमके ते जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचावा लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल.
फक्त दोन वर्षासाठी पैसे जमा करा आणि मिळवा 92 हजार 800 रुपये
तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया हॉटेल पेन्शन योजनेअंतर्गत टेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीच्या दिवसात गुंतवणूक करावी लागेल वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 1000 रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत टेन्शन दिले जाते तसे या योजनेत तुम्ही दर महिन्याला 210 ते 1454 रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल तुम्हालाही भविष्यात टेन्शन कमी असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे चला तर काय आहे अटल पेन्शन योजना याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
काय आहे हे अटल टेन्शन योजना
मित्रांनो वास्तविक मध्ये ही योजना भारत सरकार चालवते या माध्यमातून वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 18 ते कमाल चाळीस वर्ष गुंतवणूक करावी लागेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पेन्शन निवडू शकता याशिवाय तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळू शकते यासाठी प्रीमियम भरावा लागेल जो 210 रुपये ते 1454 रुपये आहे तुम्ही हा प्रीमियम मासिक प्रेमसिक सहामाही आणि वार्षिक आधारावर भरू शकता तुम्ही मित्रांनो यानुसार तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो व त्यानंतर तुमचे वार्षिक टेन्शन मिळू लागते.
पात्रता
या योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण पाहूया तुम्हाला अटल पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे याशिवाय तुम्ही नियमानुसार अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्ष आणि कमाल चाळीस वर्ष असावे लागते यासोबतच पेन्शन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मॅच्युरिटी होईपर्यंत प्रीमियम भरावा लागतो आणि तुम्ही वयाची साठ वर्षे पूर्ण करता तेव्हा टेन्शन अर्जदाराच्या बँक खात्यात सक्रिय होते याशिवाय तुमचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले पाहिजे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल चला तर या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहूया चला तर पुढील लेख वाचूया.
योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
मित्रांनो ही योजना फक्त सरकारने आपल्यासाठी लागू केली आहे तर आपण या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे पंतप्रधान अटल पेन्शन योजनेअंतर्गत केवळ असंघटित क्षेत्रातील कर्मचारीच गुंतवणूक करू शकतात ही योजना सरकारच्या मालकीची असल्याने तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुमच्या पैशाला कोणताही धोका होणार नाही हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे यासोबतच तुम्ही योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 1960 आणि आयकर च्या कलम 80 सी अंतर्गत कर सुट दिली जाते यासोबत वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते मित्रांनो या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये आपण पाहिले आहे आपण एकदा का या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर आपल्याला काहीही धोका होणार नाही व आपले पैसे सुरक्षित बँकेमध्ये जमा राहतील व त्यामधूनच आपल्याला पेन्शन सुद्धा मिळेल चला तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे आपण जाणून घेऊया.
आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार व ते अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रांची गरज असणार आहे तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे आपण जाणून घेऊया कोणत्याही अर्जदाराला योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर त्याचे खाते उघडताना काही कागदपत्रे आवश्यक असू शकतात ज्याचा आम्ही उल्लेख या लेखांमध्ये केलेला आहे तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे आहेत का पहा.
1 ऑगस्ट पासून या नागरिकांना ST प्रवास मोफत मिळणार
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अधिवास पुरावा
- जात प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार लिंक केलेले असावे
अर्ज कसा करायचा
मित्रांनो आपण आवश्यक ती कागदपत्रे कोणते आहेत हे पाहिले आहे वरील जर कागदपत्रे तुमच्याकडे उपस्थित असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी खाते कसे उघडायचे हे आपण या लेखांमध्ये पाहूया खाते उघडण्यासाठी तुम्हाला अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे अटल पेन्शन योजना अधिकृत वेबसाईट असे नाव तेथे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करावा लागणार आहे
या दिवशी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार यादीत आपले नाव पहा
त्यानंतर एक ओटीपी येईल व तो ओटीपी तेथे सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे व बँक आणि अर्ज तुमच्यासमोर उघडेल आता तुम्हाला यूपीआय पेमेंटचा पर्याय निवडावा लागणार आहे व यूपीआय क्रमांक आणि खाते क्रमांक प्रविष्ट करा व यूटीआय पिन प्रविष्ट करा आणि पेमेंट करा लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल तुमच्या वयानुसार प्रीमियम भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा व अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवीन योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही दिलेल्या प्रत्येक नवीन सरकारी योजनेची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल लेख आवडल्यावर मित्रपरिवाराला शेअर करा चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेच्या माहितीमध्ये.