Godam Subsidy Yojana 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना आणि योजनेबद्दल न्यूज घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अति महत्त्वाची अशी योजना घेऊन आलेलो आहोत जी कृषी मंत्रालयाकडून जाहीर झाली आहे मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांसाठी गोदामासाठी सबसिडी मिळणार आहे मित्रांनो सरकार आता गोदाम बांधण्यासाठी दहा लाख रुपये पर्यंत सबसिडी देईल याची ऑनलाईन तारीख सुद्धा झाली आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सुद्धा तयार झाली आहे याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व काय आहेत पात्रता याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे तर हा लेख शेवटपर्यंत वाचावं संपूर्ण माहिती जाणून घ्या.
मित्रांनो गोदाम बांधण्यासाठी सरकार देणार दहा लाख रुपयापर्यंत मदत मित्रांनो बिहार सरकारचे हे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे आहे यामध्ये गोदाम बांधकाम योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांची पिके दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास आणि चांगला भाव मिळण्यास मदत होईल यावर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोदामे बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
फक्त दोन वर्षासाठी पैसे जमा करा आणि मिळवा 92 हजार 800 रुपये
मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोदामे बांधण्यासाठी सरकार देणार आहे दहा लाख रुपये पर्यंत अनुदान मित्रांनो बिहार सरकार या योजनेद्वारे गोदाम बांधण्यासाठी अनुदान देत आहे हे अनुदान बिहार कृषी विभाग फलोत्पादक संचालन मार्फत दिले जाणार आहेत या योजनेच्या माध्यमातून बिहार सरकार सर्वसाधारण वर्गाला 40% सबसिडी म्हणजेच पाच लाख पन्नास हजार रुपये देत आहे.
सरकार किती देणार अनुदान
मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पिकांना योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवून योग्य त्या भावात विकणे यामुळे सरकार शेतकऱ्यांना हे अनुदान देत आहे त्यानुसार सर्वसाधारण वर्गाला 40% सबसिडी म्हणजेच पाच लाख 50 हजार रुपये देत आहे तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी 50% अनुदान म्हणजे सात लाख रुपये देत आहे आणि शंभर मेट्रिक टनाच्या गोदामाच्या बांधकामासाठी एक लाख बेचाळीस हजार रुपये पर्यंत खर्च झाला आहे यासाठी 100 मेट्रिक टनाच्या गोदामाच्या बांधकामासाठी 100 मेट्रिक टन गोदामाच्या बांधकामासाठी 20 लाख 25 हजार रुपयाचे 40% अनुदान म्हणजेच 8 लाख रुपये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि 50% अनुदान म्हणजेच दहा लाख रुपये अनुसूचित जाती जमातींना देण्यात येणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.
तुम्हाला मिळणार दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन येथे अर्ज करा
या तारखेपर्यंत अर्ज करा
मित्रांनो सरकारने ही योजना राबवली आहे व या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही एक ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार असून ते 31/10/2024 पर्यंत अर्ज करू शकतील आणि अर्ज केल्यानंतर सहा सप्टेंबर 2024 रोजी लॉटरी काढण्यात येईल व त्यानंतर सात सप्टेंबर ते 14/11/2024 पर्यंत पडताळणी होईल मित्रांनो यामुळे आपल्याला लवकरात लवकर 31/11 च्या अगोदरच आपला अर्ज प्रक्रिया पूर्ण करायचे आहे व यासाठी तुम्हाला लागणारी संपूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे चला तर हा लेख संपूर्ण वाचूया.
अर्ज कसा करायचा
मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत दोन आकारांची गोदामे बांधली जातील 100 मेट्रिक टनाची 108 गोदामी आणि 200 मेट्रिक टनाची 46 गोदामे बांधली जाते यासोबतच शेतकरी त्यांचे गरजेनुसार गोदामाचा आकार निवडू शकतात अर्ज पूर्णपणे ऑनलाईन असेल व शेतकऱ्यांना डीबीटी कृषी पोर्टल वर भेट देऊन अर्ज करावा लागेल या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी अर्ज करता येणार नाही अर्जासोबतच शेतकऱ्यांना जमाबंदी इत्यादी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील लॉटरी द्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल व प्रतीक्षा यादी तयार केली जाईल जेणेकरून कोणत्याही लाभार्थी पडताळणीत अपयशी ठरल्यास प्रतीक्षा यादीतील पुढील शेतकऱ्यांची त्यांच्या जागी निवड करता येईल याबाबत अधिक माहिती कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन पाहता येणार आहे.
या दिवशी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार यादीत आपले नाव पहा
मित्रांनो आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला या योजनेसाठी अनुसूचित जाती जमातींना देण्यात येणारे अनुदान याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे तर सर्वसाधारण नागरिकांना या योजनेमध्ये 40% पर्यंत सबसिडी म्हणजेच पाच लाख 50 हजार रुपये देण्यात येणार असून अनुसूचित जाती जमातीसाठी 50% अनुदान म्हणजेच सात लाख रुपये दिले जातील मित्रांनो हालेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि या योजनेची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना डीबीटी कृषी पोर्टलवर जाऊन त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे व तिथून संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो असेच नवनवीन योजनेबद्दल माहिती मिळवायचे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही दिलेली योजनेबद्दल माहिती सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल चला तर भेटूया आणखीन एक नवीन योजनेच्या माहिती बद्दल जाणून घेताना.