PM Home Loan Yojana – गृह कर्ज सबसिडी योजना

PM Home Loan Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखन होते तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजना बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत जी योजना आपल्यासाठी प्रधानमंत्री यांनी आयोजित करण्यात आली आहे आता प्रत्येकाला मिळणार स्वतःचे घर घर बनवण्यासाठी सरकार देणार त्यांना कर्ज चला तर या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल देशातील नागरिकांना कमी व्याजावर गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान गृह कर्ज अनुदान योजना सुरू केली होती या योजनेद्वारे सरकार तीन टक्के व सहा टक्के पर्यंत कर्जाच्या व्याजदरावर सबसिडी देत आहे चला तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण वाचूया.

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याबद्दल आपण माहिती पाहूया. प्रधानमंत्री गृह कर्ज सबसिडी योजना ही पंतप्रधानांनी 2025 मध्ये सुरू केली होती या योजनेत बेगर लोकांना आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना घरे दाखवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या योजनेद्वारे या लोकांना घरी बांधण्यासाठी घेतलेल्या गृह कर्जाच्या व्याज दरावर शासन अनुदान देते तुम्हाला कर्ज परत मिळू शकते चला याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

PM Home Loan Yojana
PM Home Loan Yojana

मित्रांनो साधारणपणे बँकांकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजदर हे 9.50 ते 16 टक्के पर्यंत असते परंतु गृहनिर्माण योजनेद्वारे गृह कर्ज घेतल्यावर सरकार कर्जाच्या एकूण व्याजदरा 6% पर्यंत सबसिडी देते यामुळे व्यक्तीला कमी व्याजावर कर्ज जमा करावे लागते. चला तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती अमित तुम्हाला देणार आहोत या योजनेचे फायदे आणि उद्दिष्ट काय आहेत व यासाठी पात्रता अटी याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे

मित्रांनो सर्वात अगोदर घर बांधण्यासाठी वाजवी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे व झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना घरी उपलब्ध करून देणे या सोबतच आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांचे जीवनमान सकारात्मक रित्या वाढवणे व यासोबतच या योजनेच्या माध्यमातून जे लोक जास्त व्याजदरामुळे गृह कर्ज घेऊ शकले नाहीत त्यांना कर्ज घेण्याची सुविधा मिळणार असून त्यांना नाममात्र व्याजदरात कर्ज मिळू शकणार आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोक समाज आणि देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन त्या सकारात्मक योगदान देऊ शकतील व जास्तीत जास्त लोकांनी जीवनासाठी आवश्यक अन्न वस्त्र आणि निवारा मिळू शकेल अशी व्यवस्था सरकारने केली आहे चला तर या योजनेबद्दल अधिक माहिती आपण पाहूया.

योजनेसाठी पात्रता

मित्रांनो प्रधानमंत्री गृह कर्ज सबसिडी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला जे लोक पंतप्रधान आवास योजनेच्या पात्रता अटीनुसार लाभ घेण्यास पात्र आहेत ते सर्व पात्र आहेत ही एक सरकारी कर्ज योजना आहे ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या पात्रता अटी आहेत यावर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार का नाही हे आपण पाहणार आहोत.

विद्यार्थ्यांना मिळणार 75,000 ते 125,000 रुपये शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू झाली

  • बीपीएल श्रेणीतील नागरिक या ग्रह कर्ज अनुदानासाठी पात्र आहेत जर अर्जदाराकडे बीपीएल कार्ड नसेल आणि त्याची आर्थिक स्थिती बीपीएल श्रेणी सारखी असेल तर तो देखील योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे
  • बीपीएल श्रेणी किंवा तत्सम आर्थिक स्थितीच्या वर येणारी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंबाकडे कायमस्वरूपी चे घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन आवश्यक आहे
  • जर अर्जदार कुटुंबाने या आधीच केंद्र किंवा राज्य सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला पीएम गृह कर्ज अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • योजनेअंतर्गत कुटुंबाच्या व्याख्येत पती-पत्नी आणि त्यांची मुले यांचा समावेश होतो
  • यासोबतच योजनेच्या नियमानुसार स्वातंत्र्य कुटुंब शिधापत्रिका असलेल्या अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांना विभक्त कुटुंब श्रेणीत ठेवण्यात येईल

शहरी भागासाठी पात्रता अटी

मित्रांनो शहरी भागात गृह कर्ज अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेतील लाभार्थी आर्थिक स्थितीच्या आधारावर विभागले गेले असले तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आर्थिक दृष्ट्या कमकुवत विभाग सर्वसाधारण वर्गात मोडणारी कुटुंबे यांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतामधून एकूण वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये असणे गरजेचे आहे कमी उत्पन्न गट एलआयसीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखाच्या दरम्यान पाहिजे व माध्यम वार्षिक उत्पन्न सहा ते बारा लाख रुपये पाहिजे व वार्षिक उत्पन्न 12 लाख ते अठरा लाखाच्या दरम्यान असलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.

नागरिकांना मिळणार गॅस सिलेंडर फक्त 350 रुपयांमध्ये

मित्रांनो या अतिव्यतिरिक्त पीएम गृहनिर्माण सबसिडी योजनेच्या काही सामान्य अटी आहेत ज्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागासाठी सामान्य प्रमाणात लागू आहेत दोन्ही क्षेत्रात योजनेचा योजनेसाठी विहित केलेल्या कार्यक्षेत्रातच योजनेचा लाभ दिला जाईल व यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबांना पीएम गृह कर्ज अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा चला तर भेटूया आणखीन एक नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेत असताना.

wha
wha