Free Computer Course – 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांना मोफत संगणक कोर्स

Free Computer Course – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये मित्रांनो आज आम्ही दहावी बारावी विद्यार्थ्यांना एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी सांगणार आहोत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल यामध्ये सरकारने आता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना संगणक अभ्यासक्रम मोफत करता येणार आहे अशी योजना राबवण्यात आली आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही सांगितलेली आहे तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि लेख आवडल्यावर आपल्या मित्र परिवाराला शेअर करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया यामध्ये मोफत संगणक अभ्यासक्रम आपल्याला कसा घेता येणार आहे.

मित्रांनो प्रधानमंत्री यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यामध्ये चांगले उपक्रम राबवण्यासाठी ही योजना चालू केली आहे याबद्दल पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया युवकांना रोजगारीभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कौशल विकास योजना चालवली जात आहे या योजनेच्या अंतर्गत क्रोडिंक ऑफ टिफिशियल इंटेलिजन्स थ्री डी ग्राफिक्स आणि रोबोटिक्स यासारख्या विविध क्षेत्रातील विषय संगणक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे यामध्ये दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ही योजना चालू केली आहे चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती.

Free Computer Course
Free Computer Course

दहावी आणि बारावी विद्यार्थी या कोर्समध्ये सहभागी होऊन त्यांचे कौशल्य वाढवू शकतात योजनेअंतर्गत पात्र तरुणांना आठ हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते यामध्ये अर्जासाठी वयोमर्यादा ही 15 वर्ष ते 45 वर्ष निश्चित करण्यात आली असून उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे चला तर या योजनेबद्दल पूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचन व शेवटपर्यंत वाचा तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कौशल्य विकास योजनेचे मुख्य उद्दिष्ट

मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी ही योजना सरकारने राबवण्यात आली आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा उद्देश असा आहे की तरुणांना प्रशिक्षण देणे आणि ज्यांनी दहावी किंवा बारावीनंतर शिक्षण सोडले आहे आणि त्यांच्याकडे रोजगाराचे कोणतेही निश्चित साधन नाही त्यांना संगणक अभ्यासक्रमाद्वारे तांत्रिक ज्ञान देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात यामुळे तरुणांना रोजगार तर मिळतोच पण ते स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतील या उद्देशाने सरकारने ही योजना राबवली आहे चला तर याबद्दल आपण अधिक माहिती पाहूया

संगणकाचे प्रकार

मित्रांनो या कोडींग आणि प्रोग्रामिंग कोर्समध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना मूलभूत ते प्रगस्तरापर्यंत कोडिंग शिकवले जाईल त्यानंतर तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता तरुणांना एक क्षेत्रात नोकरीसाठी तयार केले जाते त्यानंतर थ्रीडी ग्राफिक आणि डिझायनिंग या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना थ्रीडी मॉडलिंग आणि ॲनिमेशनचे प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर रोबोटिक्स रोबोटिक्स चा वापर करून अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना रोबोट तयार करणे आणि प्रोग्रामिंग करण्याचे ज्ञान या कोर्समध्ये त्यांना उपलब्ध करून दिले जाते मित्रांनो त्यानंतर आपण पाहूया ग्राफिक डिझाईनिंग म्हणजे काय ग्राफिक डिझाईनिंग डिजिटल मार्केटिंग आणि मीडियामध्ये उपयुक्त ग्राफिक डिझाईनिंग कौशल्य देखील यामध्ये तुम्हाला शिकवण्यात येणार आहे चला तर मित्रांनो या योजनेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया.

योजनेचे फायदे

मित्रांनो जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला त्यामध्ये भरपूर फायदे मिळणार आहेत ते फायदे काय आहेत हे आपण पाहूया कौशल्य विकास योजनेद्वारे युवक तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करतात ज्यामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढतात संगणक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना डिजिटल जगात रोजगार मिळवण्याची संधी मिळते व त्यानंतर याशिवाय त्यांना त्यांच्या अभ्यास दरम्यान आठ हजार रुपयांच्या मासिक आर्थिक साह्याने आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे मित्रांनो या योजनेचा जर लाभ तुम्ही घेतला तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी संगणक युगातील फार मोठे फायदे तुम्हाला मिळतील चला तर या योजनेबद्दल अधिक माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे तर ती माहिती तुम्ही पूर्ण वाचा .

योजनेसाठी पात्रता

  • अर्जदाराचे वय हे किमान 15 वर्ष आणि किमान 45 वर्ष असणे आवश्यक आहे
  • अर्जदार हा दहावी आणि बारावी उत्तीर्ण असला पाहिजे
  • बेरोजगार किंवा उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेले तरुण या योजनेसाठी अर्ज करू शकतील
  • अर्जदार हा सुशिक्षित असला पाहिजे

असा अर्ज करा आणि मिळवा 5000 रुपयांची आर्थिक मदत

मित्रांनो तुम्हाला या लेखांमध्ये माहिती मिळालीच असणार आहे की या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागणार आहे कौशल्य विकास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला होम पेजवर Find a course या पर्यायावर क्लिक करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सूची मधून मीडिया मनोरंजन किंवा संगणक अभ्यासक्रम निवडावा लागणार आहे तुमच्या आवडीचा कोर्स तुम्ही निवडा व संबंधित क्षेत्रात ऑनलाईन अर्ज करा अर्ज केल्यानंतर पडताळणी पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू केले जाईल अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

मित्रांनो मुख्यमंत्री यांनी ही योजना विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात आलेली आहे तरी आपण सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे मित्रांनो ज्यांनी दहावी आणि बारावीनंतर शिक्षण सोडले असल्यास त्यांना या योजनेचा मुख्य लाभ होणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांकडे शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्यास सरकार या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी या योजनेच्या माध्यमातून त्यांचे आयुष्य उज्वल बनवण्यासाठी ही योजना सरकारने चालू केली आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती मिळेल चला तर भेटूया आणखीन एका नवीन लेखांमध्ये तोपर्यंत तुम्ही आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही दिलेली माहिती सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा