Women Start Business – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन लेखन मध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत जी महिलांसाठी फार महत्त्वाचे आहे त्याचा वापर करून त्या स्वतःच्या मेहनतीने आपले घर बनवू शकतात मित्रांनो महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार आता तीन लाख रुपये त्यांना देत आहे चला तर पाहूया काय आहे याबद्दल माहिती तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचतो तरच तुम्हाला या नवीन योजनेबद्दल माहिती मिळेल आणि लेख आवडल्यावर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या नवीन योजनेचा लाभ मिळेल.
मित्रांनो भारतीय समाजात महिलांचे योगदान अननस साधारण आहे कुटुंब ची जबाबदारी सांभाळून अनेक महिला आता व्यवसायिक आणि उद्योजक म्हणून पुढे येत आहेत परंतु अनेकदा भांडवलाच्या कमतरतेमुळे त्यांच्या स्वप्नांना खेळ बसते या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजना सुरू केली आहे या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे चला तर पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती.
योजनेबद्दल महत्त्वाची माहिती
मित्रांनो गेल्या काही वर्षात भारतात महिला उद्योजकाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक क्षेत्रांमध्ये महिला आपला ठसा उमटवत आहेत पारंपार पगारात व्यवसायापासून ते नवीन नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप पर्यंत महिला सर्वत्र आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत आहे या वाढीमागे अनेक कारणे आहेत शिक्षणाचे वाढते प्रमाण सामाजिक दृष्टिकोनात बदल आणि सरकार धोरणामधील सकारात्मक बदल परंतु अजूनही अनेक आव्हाने आहेत त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे भांडवलाची कमतरता.
दिवाळीपूर्वी महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर
मित्रांनो तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाहीये कारण महिलांच्या उज्वल भविष्यासाठी सरकारनेही उद्योगिनी योजना सुरू केली आहे जेणेकरून महिला स्वतः अनेक महिला कडे चांगली व्यवसायिक कल्पना असतात परंतु त्या प्रत्यक्षात आणली आवश्यक असलेले भांडवल त्यांच्याकडे नसते याच कारणामुळे अनेक महिला उद्योगधिक क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत किंवा त्यांच्या मार्गात अडथळे येत राहतात यामुळे सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे कारण ते सुद्धा महिलांना मागे ठेवण्यामध्ये बसत नाहीत कारण महिलांना सक्षम बनवण्यासाठी ते नवनवीन योजना आखत आहेत.
केंद्र सरकारची माहिती
मित्रांनो महिलांना स्वतःच्या जीवावर कष्ट करण्यासाठी सरकार हे नवनवीन योजना राबवत आहेत जेणेकरून ही सुद्धा योजना त्यांनी महिलांच्या भविष्यातील उज्वल कारणामुळे बनवली आहे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत या योजनेची मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारही आपापल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रगतशील आहे या प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने महिला औद्योगिनी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत ही योजना विशेष गत लघुउद्योग सुरू करू इच्छितणाऱ्या महिलांना वर्धन म्हणून ठरत आहे चला तर पाहूया याबद्दल अधिक माहिती.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- महिलांची ओळखपत्र
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राहण्याचा पुरावा
- व्यवसायाचा प्रस्ताव
- आयकर विवरण प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
मित्रांनो अशा पद्धतीने महिलांना लागणारे आवश्यक कागदपत्रे ही योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतील या योजनेची माहिती मिळवण्यासाठी महिला जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करू शकतात तसेच अनेक बँकांच्या वेबसाईटवरही या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
घरात मुलगी असेल तर मिळणार 4 लाख रुपये पहा संपूर्ण माहिती
महिला उद्योगिनी योजना – मित्रांनो महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे परंतु या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासमोर काही आव्हानेही आहेत उदाहरणार्थ ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे अर्ज प्रक्रिया सुलभ करणे योजनेचा गैरवापर टाळणे इत्यादी महत्त्वाचे काही धोरणे आहेत ही योजना राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून राबवली जात आहे त्याचबरोबर काही खाजगी बँकांनाही या योजनेत सहभाग घेतला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना संबंधित बँकेत अर्ज करावा लागतो अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र अर्जदारांना कर्ज मंजूर केले जाते अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचे लाभार्थी
मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला बांगड्या बनवणे कापडावर भरतकाम करणे ब्युटी पार्लर स्पा इत्यादी उद्योग बेडशीट टावेल तयार करणे कापड व्यवसायामध्ये व शैक्षणिक साहित्य मध्ये नोटबुक तयार करणे बुक बाइंडिंग करणे खाद्य उद्योग तयार करणे कॉफी आणि चहा बनवणे पापड निर्मिती अशा व्यवसायाला सरकार तुम्हाला मदत करणार आहे रोपवाटिका दुग्ध व्यवसाय पोल्ट्री फार्म डायनोस्टिक लॅब ड्रायक्लीनिंग सुक्या मिसळीचा व्यवसाय खाद्यतेलाचे दुकान जुने कागद पुनर्वापर अशा व्यतिरिक्त इतर छोट्या मोठ्या व्यवसायासाठी ही या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकतात.
मित्रांनो तर तुम्ही या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांनाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी मिळत आहेत तर या संधीचे सोने केले पाहिजे तर मित्रांनो चला भेटूया आणखीन एका नवीन लेखांमध्ये तोपर्यंत लेख आवडला असेल तर आपल्याला या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतील.