Jio New Plan 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी काही नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत सध्या दिवाळीच्या खास ऑफर मध्ये हर कंपनी काहीतरी नवीन प्लॅन लॉन्च करत आहे यामध्ये सध्या रिलायन्स जिओ कंपनीने तुमच्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहे जिओनी 84 दिवसासाठी तीन नवीन प्लॅन लॉन्च केले आहे मित्रांनो चला तर पाहूया याबद्दल अधिक माहिती त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचावा लागेल तरच तुम्हाला या नवीन प्लॅन ची माहिती मिळेल आणि तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील.
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाले तर अमर्यादित फाईव्ह जी डेटा कॉलिंग सुविधा देखील यामध्ये आपल्याला मिळणार आहे आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओ कंपनीने एक नवीन आणि आकर्षक रिचार्ज योजना सादर केली आहे जी 84 दिवसाच्या दीर्घ कालावधीसाठी आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दीर्घ वेधता आणि विविध पर्यायासह येणाऱ्या सेवा आपल्याला मोफत मिळणार आहेत चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
मित्रांनो कंपनीने आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार अशी काही प्लॅन लॉन्च केले आहे ज्यावरून आपले ग्राहक खुश होतील या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जिओचा 84 दिवसाच्या प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची दीर्घ वेदता आणि अमर्यादित डेटा सुविधा तुमच्याकडे फाईव्ह जी स्पोर्टिंग मोबाईल असल्यास आणि तुम्ही 5g नेटवर्क क्षेत्रात असाल तर तुम्ही पूर्ण 84 दिवस अमर्यादित पाहिजे डेटा चा आनंद घेऊ शकता मित्रांनो जे इंटरनेटचा भरपूर वापर करतात आणि डेटाच्या चिंतेपासून मुक्त होऊ इच्छिता त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
विविध रिचार्ज प्लॅन
मित्रांनो जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांच्या आनंदासाठी नवीन प्लॅन लॉन्च केले आहे जिओनी या 84 दिवसाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी पाच वेगवेगळे पर्याय दिले आहेत ज्यामध्ये प्रत्येक प्लॅनमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि किमती असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडू शकतात.
₹949 रिचार्ज प्लॅन
मित्रांनो हा पहिला प्लॅन जो तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज दोन जीबी डाटा मिळतो मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही अमर्यादित फाईव्ह डेटा वापरू शकता याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दोन प्रमुख ऑप्शन्स विनामूल्य सदस्यता देखील मिळते तर तुम्ही यापैकी कोणत्याही एका प्लॅनचा लाभ घेऊ शकतो.
₹1,029 रिचार्ज प्लॅन
मित्रांनो हा दुसरा प्लॅन मध्ये देखील तुम्हाला दररोज दोन जीबी डाटा मिळतो जो 84 दिवसांसाठी वैद्य असतो याशिवाय यामध्ये अमर्यादित पाहिजे डेटाची सुविधाही तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला अमर्यादित कॉलिंग दररोज शंभर एसएमएस आणि इतर अनेक ॲप्स ची सदस्यता देखील यामध्ये मिळणार आहे तर चला तर जाणून घेऊया तिसरा रिचार्ज प्लान बद्दल माहिती.
₹1,299 रिचार्ज प्लॅन
मित्रांनो हा तिसरा प्लॅन देखील तुम्हाला 84 दिवसांसाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला दररोज दोन जीबी डाटा ऑफर करतो यामध्ये अमर्यादित कॉलिंग चा समावेश आहे परंतु अमर्यादित वायूजी चा लाभ या प्लॅनमध्ये उपलब्ध नाहीयेत जे फाईव्ह मध्ये नाहीत त्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
₹1,028 रिचार्ज प्लॅन
मित्रांनो या प्लॅनमध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास 1000 29 च्या प्लॅन सारखाच आहे यामध्ये तुम्हाला दररोज दोन जीबी डाटा आणि 84 दिवसांसाठी अमर्यादित पाहिजे सेवा मिळून या सोबतच अमर्यादित कॉलनी दररोज शंभर एसएमएस आणि इतर अनेक ॲपचे सप्रियेशनही समाविष्ट आहे.
मित्रांनो तुम्हाला मनोरंजन आणि डाटा सुरक्षा यामध्ये उपलब्ध आहे सर्व योजनांमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा जिओ टीव्ही आणि जिओ कॉल चे मोफत सक्रिय क्षण मिळते ज्यांना चित्रपट आणि टीव्ही शो पाहणे आवडते किंवा ज्यांना त्यांचा डेटा सुरक्षित ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हे छान आहे .
5G सेवेचा लाभ घ्या
मित्रांनो तुम्हाला पाहिजे सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी काही आवश्यक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्या मोबाईल फाईव्ह जी ला सपोर्ट करायला हवा व तुम्ही अशे क्षेत्रात आहात जिथे पाहिजे नेटवर्क उपलब्ध आहे मित्रांनो जर या दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर तुम्ही पूर्ण 84 दिवस अमर्यादित पाहिजे डेटा चा आनंद घेऊ शकता चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेत असताना तोपर्यंत हा लेख तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा तर त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि ते सुद्धा या रिचार्ज प्लॅन लाभ घेतील.