नमस्कार मित्रांनो, yojnaaaplyadari मध्ये स्वागत आहे आपले
या वेबसाईट चा उद्देश शेतकरी योजना आणि नवनवीन सरकारी योजनांची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हा आहे . शेतकरी योजना किंवा सरकारी योजना या संबंधित जाहिरात प्रसिद्ध होताच तुम्हाला यावर सादर करण्याचा माझा प्रयत्न आहे. वेबसाईट संघटित पद्धतीने आणि सोप्या भाषेत शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत शेतकरी योजना किंवा सरकारी योजनेची माहिती समजावी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि त्यांना योजनांच्या दृष्टीने या योजनेचा लाभ मिळावा . असा माझा प्रयत्न आहे मी माझ्या दररोजच्या कामातून अर्धा वेळ या कामास देऊन तुमच्यापर्यंत शेतकरी योजना आणि नवनवीन सरकारी योजना पोहोचविण्याचे काम करत आहे आणि याचा फायदा तुम्हाला होईल अशाच मी योजना बघून तुमच्यापर्यंत लवकरात पोचवेल .
माझा व्यवसाय म्हणजे मी एक प्राध्यापक आहे आणि माझं हेच काम आहे की इतरांना शिकवणे व माहिती देणे व योग्य ती माहिती त्यांना कळावी आणि समजून घ्यावी असेच काम मी या वेबसाईट च्या मार्गाने सुद्धा करणार आहे.
माझ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर माझे वय 45 आहे आणि माझे नाव संतोष आहे मी महाराष्ट्रात राहत असून तुमच्यापर्यंत मी या वेबसाइटवरून आपल्या पर्यंत शेतकरी योजना संबंधित माहिती पोहोचविण्याचे काम मी करत आहे .तसेच माझ्याबद्दल आणखी माहिती तुम्ही किंवा तुम्हाला काही समस्या आल्या किंवा एखादा शब्द कळाला नाही किंवा तुम्हाला एखाद्या योजनेबद्दल पूर्ण माहिती न कळाल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.
संपर्काचा पत्ता
mayurkukade368@gmail.com