Dharmveer Anand dighe gharkul Yojana – महाराष्ट्र सरकार देत आहे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचं घर

Dharmveer Anand dighe gharkul Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहोत मित्रांनो महाराष्ट्र सरकार आता एक नवीन योजना लागू करत आहे ती योजना म्हणजे धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना मित्रांनो महाराष्ट्र सरकार आता दिव्यांग व्यक्तींना स्वतःचं घर देत आहे चला तर या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे कारण आम्ही या लेखांमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येईल चला तर हा लेख संपूर्ण वाचूया आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवीन सरकारी योजना नवीन अपडेट देत असतो तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा

मित्रांनो राज्यातील दिव्यांगांना घरी देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दिव्यांगांसाठी 34 हजार 400 घरे बांधण्यात येणार आहेत ज्या अंतर्गत अर्ज करून तुम्ही धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत या योजनेचे फायदे पात्रता आणि अर्जुन प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती पाहूया

संपूर्ण माहिती

योजनेचे नाव धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना
लाभार्थी महाराष्ट्रातील अपंग लोक
राज्य महाराष्ट्र
योजना सुरु होण्याची तारीख 27 जून 2024
फायदा घर मिळणार
अर्ज कसा करायचा ऑफलाइन
दिघे घरकुल योजना उद्देश दिव्यांग लोकांना मूलभूत गरजासह घरे उपलब्ध करून देणे

काय आहे ही योजना

मित्रांनो धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेली योजना आहे ज्याची सुरुवात 27 जून 2024 रोजी 2024 25 या वर्षीचे पूर्वनि अर्थसंकल्प सादर करून करण्यात आली याद्वारे राज्यातील सर्व दिव्यांगांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरे बांधण्यात येणार आहेत धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सर्व पात्र अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत घरे उपलब्ध करून देणे देईल अशी त्यांनी माहिती सांगितली आहे त्यामुळे दिव्यांगांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे

योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्र शासनाचा धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेचा मुख्य उद्देश सर्व दिव्यांग व्यक्तींना आर्थिक भार कमी करताना मूलभूत गरजा असलेले घर उपलब्ध करून देणे हा आहे धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना ही अपंग व्यक्तींसाठी एक महत्त्वाची जीवनरेखा म्हणून काम करते त्यांना त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे स्थिर रोजगार मिळवण्यात किंवा मिळवण्यात अडथळे येतात आणि त्यामुळे ते स्वतःचे घर बांधू शकत नाहीत यामुळे महाराष्ट्र शासनाने ही योजना राबविण्यात आली आहे

धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्व दिव्यांगांसाठी 34,400 घरे बांधण्यात येणार आहेत या मदतीद्वारे महाराष्ट्र सरकार अपंग व्यक्तींना अडथळ्यांना न जुमानता चांगले आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवून त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे तर सर्वांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे कारण शासन हे आपल्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात व आपण त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे चला तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया

आवश्यक पात्रता

  • मित्रांनो अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीसाठी कमाल आणि नवीन वयोमर्यादा नाही
  • अर्जदाराकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे बँक खाते असणे गरजेचे आहे
  • अर्जदाराचे उत्पन्न 48 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे

योजनेचा लाभ

  • या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र व्यक्तीला मूलभूत गरजा असलेले घर दिले जाईल
  • या योजनेद्वारे सर्व अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या जीवनाच्या मूलभूत गरजा आणि आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळते
  • धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 34,400 घरे बांधण्यात येणार आहेत
  • घरकुल योजनांना दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाची जीवनरेखा म्हणून काम करते

आवश्यक कागदपत्रे

  1. मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रेरहिवासी प्रमाणपत्र
  2. पासपोर्ट आकाराची छायाचित्र
  3. बँक खाते पासबुक
  4. अपंगत्व प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड
  6. आय प्रमाणपत्र

अधिकृत वेबसाईट

मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेली ही योजना आहे त्याची सुरुवात 27 जून 2024 रोजी 2024 ते 25 या वर्षासाठी पुरवली अर्थसंकल्प सादर करून करण्यात आलेली आहे व ही योजना अद्याप कोणताही अर्ज प्रक्रिया सरकारकडून सांगण्यात आलेली नाही सरकारकडून कोणतेही अपडेट येतात आम्ही तुम्हाला पहिल्यांदा कळवणार आहोत त्यासाठी तुम्हाला आमच्या खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला आत्ताच कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला

नवीन अपडेट पहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा