Free Sewing Machine – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत मित्रांनो महिलांना आता मोफत शिलाई मशीन मिळणार आहे व त्यासोबतच त्यांना पंधरा हजार रुपये देखील मिळणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगितलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा व या योजनेचा आवश्यक लाभ घ्या आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेबद्दल आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा काटेकोरपणे फायदा घेता येईल चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेमध्ये नोंदणी विषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घरबसल्या रोजगाराचे साधन मिळावे या उद्देशाने सरकारने जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांकडून कोणताही प्रकारचे शुल्क मागितले जात नाही त्याशिवाय तुम्हाला प्रशिक्षण किती दिवसात दिले जाईल यासाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाते लाभार्थ्यांना पाचशे रुपये देखील प्रतिदिनी दिले जाणार आहेत यासोबतच प्रशिक्षणात कौशल्य प्राप्त करणाऱ्यांना संबंधित प्रमाणपत्र देखील दिली जाणार आहेत.
प्रशिक्षणात कौशल्य आत्मसात करताना त्यांच्यासाठी 15000 रुपयाचे प्रोत्साहन पर रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे जेणेकरून त्यांना शिलाई मशीन खरेदी करता येईल यासोबतच पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांनी प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यासोबतच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा व या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या लागणारे आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करा
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पहिले नागरिकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पर्याय निवडावा लागणार आहे व त्यानंतर अर्जात सर्व आवश्यक कागदपत्र भरून ते सबमिट करावे लागणार आहेत ती कागदपत्रे आम्ही खाली दिलेली आहे तर तुम्ही ती माहिती पूर्ण वाचा व ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची माहिती पाहूया अधिकृत वेबसाईटवर गेलात की तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करायचे आहे ती कागदपत्रे आम्ही खाली दिलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा व अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करा.
आवश्यक कागदपत्र
सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्ड ,मतदान कार्ड ,आय प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो , मोबाईल नंबर , बँक खाते तपशील , जात प्रमाणपत्र , (विधवा प्रमाणपत्र) विकलांग प्रमाणपत्र , इत्यादी आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे.
या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगितलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा माहितीची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागणार आहे एका महिन्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत व त्यानंतर तुम्ही शिलाई मशीन घेऊ शकता ही योजना फक्त महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सरकारने राबवण्यात आलेली आहे काही दिवसांमध्ये तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला पीएम विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल व नोंदणी नंतर तुम्हाला पाच ते पंधरा दिवसाचे मोफत प्रशिक्षण आणि त्यादरम्यान रोजगाराच्या पाचशे रुपये भत्त्याचा लाभही घेता येणार आहे व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतील ज्याचा वापर तुम्ही शिलाई मशीन घेण्यासाठी करू शकता.
सरकार देणार मुलींना 1 लाख 1000 रुपये भरा ऑनलाईन फॉर्म
अशाप्रकारे ही पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी स्वयरोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यास मदत करते व महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासही प्राधान्य देते मित्रांनो ही योजना केंद्र सरकारने महिलांसाठी राबवण्यात आली आहे तर या योजनेचा लाभ नक्की घ्यावा व स्वतः स्वावलंबी बनावे.
आवश्यक ती माहिती
या पद्धतीने अर्ज करायचा आहे माहितीची पूर्तता केल्यानंतर अर्ज दाखल करावा व त्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल नोंदणी नंतर तुम्हाला पाच ते पंधरा दिवसाचे मोफत प्रशिक्षण आणि त्या दरम्यान रोजच्या पाचशे भत्त्याचा लाभ घेता येईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतील ज्याचा वापर तुम्ही शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी करू शकतात तसेच तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयापर्यंतची कर्ज सुविधा ही त्यामध्ये मिळू शकणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार 75,000 ते 125,000 रुपये शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू झाली
अशाप्रकारे तुम्ही पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना चा लाभ घेऊ शकता व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यास मदत करतील लवकरच तुम्ही या अर्जासाठी पात्र ठरणार आहात मित्रांनो या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यायचे आहे व या योजनेसाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येऊ.