Ladli Laxmi Yojana 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेला आहे ज्या घरात मुली आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे सरकार आता मुलींसाठी नवनवीन योजना आणत आहेत आता ही योजना चे नाव आहे लाडली लक्ष्मी योजना यामध्ये सरकार मुलींना एक लाख 43 हजार रुपये देणार आहे तर मित्रांनो आपल्याला कशाप्रकारे यासाठी अर्ज करायचा व याबद्दल अधिक माहिती काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल
मित्रांनो सरकारकडून लाडली लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत मुलींना जन्मापासून ते लग्नापर्यंत पैसे दिले जाणार आहे अशी माहिती सरकारने दिलेली आहे
मित्रांनो अशी आणि कुटुंबी आहे ज्यांच्या घरात मुलगी म्हणजेच मुलगी जन्माला आली तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण ज्याअंतर्गत आता तुमची मुलगी तुमच्या मुलीला जन्मापासून ते लग्नापर्यंत सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत या योजनेचे नाव आहे लाडली लक्ष्मी योजना अंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते लग्न पर्यंतचा प्रत्येक प्रकारचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे
ज्यासोबतच मुलींच्या जन्मानंतर सकारात्मक विचार लिंग गुणवत्तेमध्ये सुधारणा मुलींच्या शैक्षणिक सत्रात सुधारणा आणि मुलींच्या आरोग्याच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
योजनेसाठी पात्रता
एक जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू केली जात आहे त्यासाठी अर्ज करणारी कुटुंबे राज्यातील स्थानिक रहिवाशी असावीत याशिवाय पालकांनी आयकर भरलेला नसावे ज्या कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुले आहेत किंवा ज्यांची आई वडील मरण पावले आहेत ते त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षापर्यंत नोंदणीकृत होऊ शकतात याशिवाय ज्या पालकांना दोन किंवा दोन पेक्षा कमी मुले आहेत त्यांनी कुटुंब दत्तक घेतली आहे ज्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतरचे नियोजन त्यामुळे योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे
या योजनेच्या वतीने सर्वसाधारण प्रवर्गातील याशिवाय इतर मागासवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील लोक जे यासाठी पात्र आहेत अशा लोकांना शासनाकडून पात्र ठेवण्यात आले आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही
आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो जर तुम्हालाही लाडली लक्ष्मी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे मुलींच्या पालकासोबतचा फोटो मूळ रहिवासी प्रमाणपत्र स्थानिक मतदार ओळखपत्र राशन कार्ड मुलीचा जन्म दाखला आणि मुलीचे लसीकरण कार्ड असणे आवश्यक आहे
या टप्यात येणार पैसे
मित्रांनो या योजनेस सहभागी होणाऱ्या मुलींना सरकारतर्फे एक लाख 43 हजार रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे यासाठी सर्वप्रथम मुलीला नदीमध्ये प्रवेश घेतल्यावर दोन हजार रुपये दिले जातील त्यानंतर चार हजार रुपये देण्यात येणार आहेत नववी त्याचप्रमाणे बीएससी मध्ये प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये दिले जातील तर बारावी मध्ये प्रवेश घेतल्यावर सहा हजार रुपये दिले जातील त्यानंतर 25 हजार रुपयाची रक्कम सरकारकडून दिली जाईल त्यानंतर मुलगी एकवीस वर्षाची असेल तेव्हा एक लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत
मित्रांनो तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा