LPG Gas Cylinder Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत सरकारने आता नवीन नियम लागू केले आहेत यामध्ये आता 18 जुलै पासून गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होणार आहेत ते नवीन नियम आणि नवीन दराबद्दलही माहिती जाणून घेऊया मित्रांनो त्याआधी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल.
मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आता वाढ झालेली आहे एलपीजी गॅस सिलेंडर वर नागरिकांना आणि ग्राहकांना एक आनंदाची बातमी आहे जर तुम्हीही तुमच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल तर आज पासून नवीन नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एलपीजी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलतीत दिले जातील चला तर मग जाणून घेऊया सविस्तर बातमीचा फायदा कसा होईल.
18 जुलै पासून एलपीजी गॅस सिलेंडर चे नवीन दर लागू
योजनेचे नाव | उज्वला योजना |
या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे. | उज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना |
एलपीजी गॅस सिलेंडर चे नवीन दर लागू. | देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची 903 रुपये |
Table of Contents
मित्रांनो ज्याची सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरु होतील संपूर्ण तपशील आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तुम्ही लोकांनी काही दिवसापूर्वी एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर 1200 मध्ये वापरला असेल आणि आता तुम्हाला हे माहीत असेल परंतु आज जर आपण एलपीजी कमिशन गॅस सिलेंडर बद्दल बोललो तर त्याची किंमत आता 900 रुपयांच्या आसपास दिसत आहे सर्व राज्यांमध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसत आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर हा लेख शेवटपर्यंत वाचा व संपूर्ण माहिती जाणून घ्या.
तुम्हा सर्वांना येते काही राज्य आणि काही शहराबद्दल सांगितले आहे कोणत्या शहरात एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता चला तर मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे.
मित्रांनो उज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना एलपीजी गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप केवायसी केली नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे 31 मार्च पूर्वी या ई के वाय सी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्या अनुदान दिले जाणार नाही आणि कोणतेही योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही .
गॅस सिलेंडर वर नवीन नियम लागू.
मित्रांनो आजपासून एलपीजी गॅस सिलेंडर वर नवीन नियम लागू होत आहेत आपणा सर्वांना माहीतच असेल की उज्वला योजनेअंतर्गत आपल्या माता भगिनींना तीनशे रुपयांच्या स्वरूपात अनुदान दिले जात होते आता मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे परंतु आता गॅस सिलेंडर हे 903 रुपयांना उपलब्ध होणार आहे तुम्हा सर्वांना ते 300 च्या सवलतीसह 600 मध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिलांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आजच अर्ज करा
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर मधील पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी किंवा वाढले जात आहेत यावेळी ही एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे ज्याची किंमत दहा ते पन्नास रुपये पर्यंत असू शकते यावेळी आगामी पेट्रोल डिझेल आणि एलपीजी च्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे तुम्हाला सुद्धा भरपूर दिलासा मिळालेला आहे चला तर आणखीन माहिती पाहूया.
एलपीजी गॅस सिलेंडर चे नवीन दर लागू.
मित्रांना देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची 903 रुपये आणि मुंबईमध्ये 902 रुपये गुडगाव मध्ये 911 रुपये तर बेंगलोर मध्ये 905 रुपये यासोबतच चांदीगड मध्ये 912 रुपये जयपूर मध्ये 900 रुपये आणि पटना मध्ये 900 रुपये यासोबतच कोलकत्ता मध्ये 929 रुपये आणि सुरत मध्ये 918 रुपये आहे चेन्नई नोएडा आणि भुवनेश्वर मध्ये 929 रुपये आणि हैदराबाद मध्ये 955 रुपये आहे लखनऊ मध्ये 940 रुपये हे नवीन दर लागू झाले आहे.
मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला मित्रांनो आम्ही तुमच्यापर्यंत दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत असतो आणि सर्वात अगोदर ते तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळणार आहे