Maharashtra Bandhkam Kamgar Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार योजना याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये कामगारांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार देणार आहे या योजनेबद्दल पूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व लागणारी आवश्यक कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावं खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आम्ही दिलेले प्रत्येक माहितीचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल चला तर हा लेख पूर्णपणे वाचूया आणि या योजनेचा लाभ घेऊया.
महाराष्ट्र राज्य सरकारने कामगारांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना सुरळीतपणे राबवल्या आहेत परंतु अजूनही अनेक कामगार कुटुंबे आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाहीये त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी उत्तम अशी ठरणार आहे चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्यासाठी कामगारांची आर्थिक स्थिती बिकट आहे यामुळे ही योजना राबवण्यात आली आहे कामगारांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो त्यामुळे त्यांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे या समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगार योजना सुरू केली असून त्याचा लाभ राज्यातील बांधकाम कामगारांना मिळणार आहे चला तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल माहिती पाहूया.
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने वेगवेगळे नियम आणि अटी लागू केल्या आहेत या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी 2000 ते 5000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करेल हा फायदा तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल आणि तुम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करू शकता हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल त्याचे मदतीने तुम्हाला बांधकाम कामगार योजना काय आहे त्याचे फायदे उद्दिष्टे पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल पूर्ण माहिती.
काय आहे ही योजना
मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल त्यामुळे आम्ही या योजनेबद्दल पूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाने राज्यातील कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांना २००० ते ५००० रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची योजना आखण्यात आली आहे आणि कामगारांना अर्ज करताना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने बांधकाम कामगार कल्याण मंडळ नावाचे पोर्टल देखील सुरू केले आहे ज्याद्वारे बांधकाम कामगार योजनेचा लाभ नोंदणी करता येईल घरी बसून तुम्ही हा अर्ज करू शकता याशिवाय ज्या मजुरांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येतात त्यांचे ऑफलाइन अर्ज ही सरकार स्वीकारत आहे चला तर या योजनेची उद्दिष्टे काय आहेत हे पाहूया.
या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि 15000 रुपये
योजनेची काही उद्दिष्टे
मित्रांनो ही योजना राज्यातील बांधकाम मजुरांसाठी राबविण्यात आली आहे ज्या मजुरांना उदरनिर्वाहासाठी अडचणीचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे ज्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील बांधकाम कामगारांना आरामदायी जीवन जगण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मदतीच्या रकमेतून कामगार त्यांच्या उदरनिर्वाह व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण करू शकतील व त्यानंतर त्यांना जादा खर्चाच्या ओझ्यातून आराम मिळेल आणि कुटुंबातील सर्व प्रकारचे आर्थिक खर्च पद्धतशीरपणे व्यवस्थित केले जातील हाताळण्याचे क्षमता मिळेल यामुळे ही योजना राबवण्यात आली आहे जेणेकरून त्यांच्याही कुटुंबांना आदराने जीवन जगता येईल या योजनेबद्दल अधिक माहिती.
योजनेचे लाभ
- बांधकाम कामगार योजना ही एक कामगार सहाय्य योजना आहे ज्यामध्ये कामगार कल्याण विभागात नोंदणीकृत कामगारांना दोन ते पाच हजार रुपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाणार आहे
- याचा लाभ राज्यातील बांधकाम कामगारांनाच मिळणार आहे
- सरकार लाभार ्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ हस्तांतरण मोडद्वारे मदतीचे रक्कम वितरित करणार आहे
- ही योजना कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांना आर्थिक आव्हानापासून संरक्षण देण्याचे लक्ष राबवत आहे
- कामगारांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
योजनेसाठी पात्रता
- अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे
- महाराष्ट्रातील कायम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- कामगारांचे स्वतःचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडलेले असावे
- कामगारांनी कामगार कल्याण मंडळाकडून नोंदणी करावी
- कामगाराने बांधकामाच्या ठिकाणी किमान 90 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- शिधापत्रिका
- आय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- आधार कार्ड इ.
ऑनलाइन अर्ज असा करावा
- सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- मित्रांनो अधिकृत वेबसाईटचे होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला वर्क्स विभागात जा आणि वर्कर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर पुढील पृष्ठ उघडेल ज्यामध्ये कामगार त्यांचे तुमची पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा या फॉर्मवर क्लिक करा
- मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर पात्रता तपासण्यासाठी आपली पात्रता तपासा या बटनावर क्लिक करायचे आहे
- जर तुम्ही योजनेच्या पात्रतेशी जुळत असाल तर तुम्हाला प्रोसिड टू फॉर्म हे बटन मिळेल त्यावर क्लिक करा त्यानंतर
- एक अर्ज उघडेल ज्यामध्ये कामगारांना आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल
- मित्रांनो सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला शेवटी दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
मित्रांनो तुम्ही या योजनेचा सहज लाभ घेऊ शकता जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल चला तर भेटूया आणखीन एका नवीन लेखांमध्ये.