MSRTC New update – ST च्या नवीन पास मध्ये बाराशे रुपये भरा आणि महाराष्ट्रभर कोठेही फिरा

MSRTC New update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची अशी योजना घेऊन आले नाही मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला फक्त बाराशे रुपये भरायचा आहे आणि मनसोक्त फिरायचं आहे चला तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा

मित्रांनो एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर लागणारा प्रवास भाड्यावर अनेकदा खर्च न करता तुम्ही एसटीच्या आवडीने तिथे कुठेही फिरा या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला पाच पाडता येतो त्या पाचच्या प्रकारानुसार ठराविक कालावधीमध्ये कुठल्याही ठिकाणी कोणत्याही बस मध्ये प्रवास करता येत असतो अगदी अंतराळाचे प्रवास सुद्धा तुम्हाला करता येणार आहे तर मित्रांनो यासाठी किती पैसे भरावे लागतील आणि कोणकोणत्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास करता येईल तसेच पाच ची मुदत किती असेल अशी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे

MSRTC New update
MSRTC New update

MSRTC New update

आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत सुट्ट्यामध्ये एसटीने प्रवास करण्याचा तुम्ही विचार करत नसाल पण आता तुम्हाला तो विचार करायला हवा आहे कारण प्रवासी पास योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रवासासाठी अतिरिक्त खर्च न करता अनेक ठिकाणी प्रवास करता येणार आहे ही योजना तुम्हाला एक पाच प्रदान करते ज्यामुळे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट पाचच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येणार आहे याव्यतिरिक्त तुम्हाला या योजनेत आंतरराज्य प्रवास देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे

यासोबतच प्रत्येक पासची किंमत विशिष्ट बसेस वर प्रवास करण्यास कोण पात्र आहे आणि एमआरटीएस नवीन स्कीम बद्दल पाच वैद्यतेचा कालावधी जाणून घ्यायचा असेल तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 1988 पासून कोठेही प्रवास ही योजना राबविण्यात आली आहे यामध्ये तुम्हाला या योजनेद्वारे प्रवाशांना चार दिवस आणि सात दिवसाचे पाच दिले जातात ज्यामध्ये तुम्हाला पाच मिळवण्यासाठी तुम्ही एसटी आगर येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑफलाइन फॉर्म पूर्ण करू शकता

आवश्यक कागदपत्रे

यासोबतच पाच साठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र परिवहन मंडळ ही योजना सन 1988 पासून राबवत आहे यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासारखे कागदपत्र लागतात जर तुम्ही पास तुमच्याकडून ठरवली तर डुबलीकेट पास मिळत नाही व हरवलेल्या पास आता कोणत्याही परतावा दिला जाणार नाही अशी माहिती आपल्याला दिलेली आहे

किती पैसे भरावे

आता या पास साठी किती पैसे भरावे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया जर रोड व्यक्तीला पास काढायचा असेल आणि तो पास चार दिवसाच्या असेल तर त्यासाठी 1170 रुपये लागतील आणि तोच पास लहान मुलांसाठी काढायचा असेल तर 585 रुपये लागतील यासोबतच जर तुम्हाला सात दिवसाचा पास काढायचा असेल तर तुम्हाला 2040 रुपये लागतील आणि तोच लहान मुलांसाठी काढायचा असेल तर 1025 रुपये लागतील तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो