MSRTC New Update 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे ही माहिती तुमच्यासाठी फार गरजेचे आहे कारण सर्वजण एसटीचा प्रवास करत असतात आणि काहीजण हे आपले आपले वाहने चालवत असतात तुमच्यासाठी हे फार गरजेची माहिती आहे कारण आता लहान पासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत एसटीचा प्रवासा मोफत करता येणार आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती
यामध्ये तुम्हाला लहानापासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वजणांना आता एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे त्यासाठी काय काय नवीन अपडेट आहेत व काय काय नियम आणि अटी आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे चला तरी याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया त्याआधी तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कारण आम्ही तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन अपडेट देत असतो
मित्रांनो सरकारने आता नवीन नियम आणि अटी लागू केल्या आहेत आता मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत यष्टीचा प्रवास हा मोफत करता येणार आहे यामध्ये एम एस आर टी सी मोफत पास योजना राज्यभरात सुरू करण्यात आलेली आहे आपण सर्वजण कधीकधी दैनंदिन जीवनात प्रवासासाठी एसटीचा प्रवास वापर करत असतो
यामध्ये परिवाहन महामंडळाने एक खूपच उपयुक्त योजना अमलात आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता तुम्हाला अधिक सूट देखील यामध्ये मिळणार आहे
यामध्ये मोफत सवलतीच्या अटीनुसार ती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल सर्वात आधी महिलांना अनेक प्रकारच्या कारणामुळे पन्नास टक्के सूट देण्यात आलेली होती आणि ही योजना साधी छोटी बस निमरान बस ॲडजस्ट भेटून स्लीपर बस शिवशाही बस शिवनेरी बस शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये मोफत पास योजना लागू करण्यात आलेली आहे
महिलांना पास बनवावे लागतील आणि महिलांना सवलतीसाठी उभे राहावे लागणार नाही या सर्व योजना प्रवासी भाडे आणि एसटी बस सेवा अपघात प्रतिबंध निधी आणि जीएसटीच्या आधीच्या असतील त्यामुळे तुमची तिकीट दहा रुपयाचे असेल तर तुम्हाला पाच आणि दोन रुपयाची सूट मिळणार आहे म्हणजेच तुमच्याकडे दहा रुपयाचे तिकीट असल्यास त्यावरील फक्त सात रुपये द्यावे लागणार आहेत
आणि या योजनेअंतर्गत तुम्ही राज्यातील 36 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यात जाऊ शकतात मात्र संपूर्ण देशात जायचं असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्र पुरतीच मर्यादित आहे एम एस आर टी सी मोफत पास योजना राज्य बाहेर तुम्हाला वेगळे भाडे द्यावे लागणार आहे
जर मित्रांनो तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल तर सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू होईल त्यानंतर तुम्हाला पूर्ण टिकीट भरावे लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कळवा