My Dear Brother Scheme – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी योजना घेऊन आलेला आहोत सध्या माझी लाडकी बहीण योजना चालू आहे तरी या सोबतच आता माझा लाडका भाऊ योजना 2024 सुद्धा सुरू करण्यात आली आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे चला तर कोण आहे त्यासाठी पात्र उमेदवार यांची माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या फायद्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याद्वारे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत माझा मुलगा भाऊ योजना 2024 च्या माध्यमातून तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने एकापाठोपाठ एक योजना लोकांसाठी सुरू कराव्यात अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024 25 च्या अर्थसंकल्पात केली आहे चला तर आम्ही या लेखामध्ये तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहोत मला तर हा लेख आपण शेवटपर्यंत वाचूया.
मित्रांनो आता लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 ही योजना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे यासाठी महाराष्ट्र सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे यासोबतच बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे कारण सरकारने एक नवीन योजना सुरू केली असून त्या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण रोजगार आणि आर्थिक मदतही दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडर झाले 200 रुपयांनी स्वस्त
यासोबतच प्रशिक्षणा दरम्यान पुढील अभ्यासासाठी आर्थिक देण्यात येणार आहे जेणेकरून युवक व विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करता येणार आहे या उपकरणामुळे लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि राज्यातील बेरोजगाराचे परिणामही कमी होईल माझा लाडका भाऊ योजना 2024 ही आता सुरू करण्यात आली आहे राज्यातील युवकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल आणि त्यांचे भविष्य उज्वल करेल यासाठी हिरो योजना राबवण्यात आली आहे चला तर यासाठी आवश्यक कागदपत्रे व काय आहेत पात्रता हे जाणून घेऊया.
काय आहे ही योजना.
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी शासनाने आता योजना जाहीर केली आहे या योजनेत माझा लाडका भाऊ योजना असे या योजनेचे नाव जाहीर केले आहे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला वर्ग करण्यात येणार आहे यासोबतच अनेक प्रकारचे फायदे देखील त्यांना मिळणार आहे दहा हजार रुपयांच्या आर्थिक साह्याने त्यांचा अभ्यासही सुरू ठेवता येईल सरकारकडून प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दिलेली आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाणार आहे
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ देणार आहे यासोबतच योजनेसाठी राज्य सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे ही योजना राज्यातील तरुणांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यात मदत करणार आहे त्यांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास सक्षम करेल आणि लाडका भाऊ योजनेद्वारे कौशल्य प्रशिक्षण घेऊन तरुणांना कोठेही नोकरी मिळू शकते किंवा ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .
योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- मित्रांनो या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून ते रोजगारासाठी तयार होतील
- प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपयाची आर्थिक मदतही दिली जाईल बारावी उत्तीर्ण तरुणांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत ITI विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे
- तरुणांचे तांत्रिक आणि व्यवहारी कार्य कौशल्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल
- या योजनेसाठी अर्ज केल्याने तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल त्यानंतर तुम्हाला पगार मिळवण्यास सुरुवात होईल
- या योजनेद्वारे दरवर्षी दहा लाख रुपयांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे
- ही योजना सुरळीत पार पाडण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना लाभ देण्यासाठी सरकार 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे तरुणांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करता येणार आहेत
- आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यातही मदत होईल
- मोफत प्रशिक्षण मिळाले तरुणांना कोणत्याही रोजगार सहज सुरू करता येईल
आता प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये रोख रक्कम
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे यासोबतच या योजनेअंतर्गत प्रशिक्षणादरम्यान पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे जेणेकरून युवक व विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून स्वयरोजगार सुरू करता येईल व लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि राज्यातील बेरोजगारीचे परिणाम कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून सर्वांगीण विकास होईल आणि त्यांचे भविष्य उज्वल होईल हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे चला तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहूया.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- चालक परवाना
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- बँक खाते पासबुक
युवकांना मिळणार 15000 रुपयांचे अनुदान आणि मोफत रोजगार प्रशिक्षण.
मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे तरुण नागरिक असाल आणि तुम्हाला लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे त्यानंतर वेबसाईटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे तुम्ही त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडणार आहे तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक तेथे भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील शेवटी तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे अशाप्रकारे तुम्ही सुद्धा लाडका भाऊ योजना साठी अर्ज प्रक्रिया करू शकता.
मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता आणि या योजनेसाठी पात्र आहात हे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतरच कळते तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत दिलेली प्रत्येक माहिती सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी आणखीन असेच नवीन योजनांची माहिती घेऊन येऊ चला तर भेटूया आणखीन एका नवीन लेखांमध्ये.