Pik vima crop insurance yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिक विम्याचे वितरण व्हायला सुरुवात झाली आहे तर मागील काही बरेच दिवसापासून अवकाळी पावसाने राज्यात बऱ्याच शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे आणि आता त्या चे वितरण सुद्धा करण्यात येत आहेत तसे 2023 च्या पिक विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे
तर यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ती सुद्धा डायरेक्ट डीबीटी च्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांचे बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे अतिवृष्टी आणि गारपीट नुकसान भरपाई मुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून कोणत्याही प्रकारचे या अतिवृष्टीमुळे पीक काढता आले नव्हते त्याच्यामुळे हा पिक विमा देण्यात येत आहे
यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि कमीत कमी त्यांना त्यांच्या शेतीची मशागत करणे इतका खर्च निघाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांना प्रत्येकी 22 हजार 500 रुपये देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार जे शेतकरी 65% नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पंचनामा करून घेतल्यानंतर किंवा त्यांच्याकडे असेल तर त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांना कॅशमध्ये नाहीतर थेट त्यांच्या डीबीटीच्या अकाउंट बँक अकाउंट मध्ये खात्यावर जमा होणार आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला जे बँक लिंक आहे अशा शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येत आहे
या 15 जिल्ह्यांना मिळणार पैसे
चला तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आपण ते पंधरा जिल्हे कोणते आहेत ते
छत्रपती संभाजीनगर,पुणे, नाशिक, धुळे, जालना, सोलापूर, सातारा, बीड, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर आहेत कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, जळगाव तर मित्रांनो हे आहेत ते 15 जिल्हे की ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 22500 हे तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या मार्फत जमा होणार आहेत
या निर्णयानुसार या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची 65 टक्के नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या नुकसान भरपाईचा पंचनामा झालेला असेल तर शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत
महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याचे आधार कार्ड ज्या बँक खात्याची लिंक आहेत त्याच बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे