PM Vishwakarma Toolkit E voucher – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखकामध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे पीएम विश्वकर्मा टूलकिट ए व्हाउचर देणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण पाहूया त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि एक आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल चला तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया
मित्रांनो पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा टूल किटचे व्हाउचर प्रदान केले जात आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना ते मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे आणि आम्ही तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे भारत सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत टूलकिट मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे चला तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहूया आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण तुमच्याकडून कोणतीही गोष्ट चुकणार नाही
पीएम विश्वकर्मा टूलकिट ई व्हाउचर
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचा. पीएम विश्वकर्मा टूलकिट व्हाउचर बद्दल तपशील वर चर्चा करून याची माहिती पाहूया जेणेकरून प्रत्येक जण अर्ज करू शकेल आणि त्याचा लाभ घेऊ शकू हाताने काम करणाऱ्या कारागिरांना आणि कारण वीरांना ओळखण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा टूलकित व्हाउचर लॉन्च केले आहे या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना टूलकिटसाठी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे ही योजना फक्त त्या कारागिरांसाठी आहे ज्यांना त्यांची खरोखरच गरज आहे या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला तीन लाख रुपयाचे कर्ज देखील प्रदान करते ज्यामध्ये तुम्हाला प्रथम एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाते आणि त्यानंतर तुम्हाला दोन लाखाची कर्ज देखील त्यामध्ये दिले जाते
ई व्हाउचर चे फायदे
- मित्रांनो योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांच्या आठरा विविध श्रेणींना टूलकिट ही वाउचरचा लाभ दिला जाणार आहे
- टूलकिट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे
- योजनेची आर्थिक मदत रक्कम थेट लाभार्थ्यांचा बँक खात्यात जमा केली जाणार
- लॉकस्मिथ , लोहार , सोनार , धोबी , माळा बनवणारे, मोची , मच्छीमार , कुंभार आणि इतर कलाकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार करणाऱ्यांना मोफत हाताची साधने दिली जाणार
ई व्हाउचर पात्रता
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त पाहिजे
- यासोबतच योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती स्वयंरोजगार असलेला कारागीर किंवा कारागिरी असावा जो हाताने किंवा साधनांनी काम करतो
- सरकारी कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने गेल्या पाच वर्षात कोणत्याही क्रेडिट आधारित स्वयंरोजगार व्यवसाय विकास योजनेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसले पाहिजे
- कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेणार
ई व्हाउचर आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- पॅन कार्ड
- आय प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
- बँक खाते
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
अर्जाची प्रक्रिया
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला होम पेजवर लॉगिन तरी आहे यावर क्लिक करून पुढील माहिती तिथे भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला लाभार्थी लॉगिन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि आता एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड भरावा लागेल त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल जो भरून पडताळणी करायची आहे त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी लॉगिन करू शकता त्यानंतर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
तुम्हाला मुख्यपृष्ठावर जाऊन पंधरा हजार टूनकीट युवाउचरच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर ज्या पर्यायासाठी तुम्ही टूलकिट मिळवायचे आहे तो पर्याय निवडून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला संकल्पनाचा संदेश देशील तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर युवा उचलची लिंक पाठवली जाईल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी स्थापित करायचा आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात नसता तरी केली जाणार आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो त्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतो