Ration Card new update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे योजना आपल्या दारी या वेबसाईट मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आले नाही भारत सरकारने आता नवीन नियम लागू केले आहे राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सरकार आता महिन्यात दोन वेळेस राशन वाटप करणार आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती
शासनाने नवीन नियम लागू केले आहे त्या नियमांमध्ये आता राशन कार्ड धारकांना महिन्यातून दोन वेळेस राशन वाटप होणार आहे सरकारने या महिन्यातच म्हणजे मे महिन्यात दोन महिन्यासाठी राशन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे हे राशन दोन वेगवेगळ्या तारखांना शासकीय स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणार आहेत हरियाणा सरकारच्या वतीने राज्यातील 31 लाख 87 हजार 107 कार्डधारकांना मे महिन्यात साखर गहू आणि तांदूळ दोनदा वाटप करण्यात येणार आहे हे राशन एप्रिल आणि मे या दोन महिने महिन्यासाठी असेल
एप्रिल महिन्याचे राशींचे वितरण डेपोतून केले जात आहे यानंतर मे महिन्याच्या रेशनचे वितरण 20 मे पर्यंत करण्यात येणार आहे यासोबतच हरियाणामध्ये कुटुंब ओळखपत्र लागू झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून एक महिन्याच्या राशनच्या विवरणाबाबत समस्या निर्माण झाली होती परंतु त्यानंतर जानेवारीचे राशन फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी चे राशन मार्चमध्ये आणि एप्रिल चे राशन वाटप करण्यात आले एप्रिल महिन्याचे राशन मे महिन्यात वितरित केले जात आहे यासोबतच वीस मे रोजी महिन्याचे राशन वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे
मित्रांनो अशा प्रकारे मे महिन्यात शासनाकडून लाभार्थ्यांना दोनदा राशन दिले जाणार आहे यासोबतच मे महिन्यात 31.87 लाख कार्डधारकांना गहू आणि साखर वितरित करेल यामध्ये अंतोदय अन्न योजना कार्डधारकांसाठी २६.२५९ किलो आणि दारिद्र्यरेषेखालील राज्य कार्डधारकांसाठी मे महिन्यासाठी 20.64 लाख किलोचे अर्ज जारी करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या कार्डधारकांसाठी मे महिन्यात ए ए वाय ला 19.28 लाख गहू आणि एस बी पी एल श्रेणीतून 3.40 कोटी आले आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा