ST Travel Free Citizens – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन योजना याबद्दल माहिती घेऊन येत असतो तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी योजना घेऊन आलेला आहोत नागरिकांसाठी सरकारने आता एसटीचा मोफत प्रवास ही योजना सुरू केली आहे चला तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून.
तुमच्यापर्यंत आम्ही दिलेली माहिती सर्वात अगोदर पोहोचेल आता सध्या नागरिकांसाठी सरकारने एसटीचा मोफत प्रवास सुरू केला आहे चला तर ते मोफत प्रवास कोणत्या नागरिकांसाठी आहे व यासाठी कोण कोण पात्र आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत तर हा लेख काळजीपूर्वक वाचा व लेख आवडल्यावर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा.
मित्रांनो एक ऑगस्ट पासून या नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास मिळणार आहे ते नागरिक कोणते आहेत चला तर आपण त्याबद्दलची माहिती पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीने नुकतेच आता अनेक नवीन धोरणे जाहीर केली आहेत यामध्येच आता जी प्रवाशांसाठी विशेष योजना राबवली आहे व ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे आजच्या या लेखांमध्ये आपण या नवीन योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्या योजनेचे फायदेही आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर वाचूया संपूर्ण माहिती.
आता प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये रोख रक्कम
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती – मित्रांनो या नवीन योजनेमध्ये एसटी महामंडळाने जेष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत यामध्ये सरकार 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना मोफत वाहतूक सवलत देणार आहे तर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना 50 टक्के प्रवास सवलत मिळणार आहे म्हणजे 50% मोफत यांना यामध्ये प्रवास करता येणार आहे या निर्णयामुळे जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना आर्थिक सहज प्रवास करता येणार आहे ही सवलत त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि धार्मिक स्थानांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यासाठी ही योजना राबवली जात आहे चला तर दिव्यांगासाठी विशेष सवलत काय आहे हे आपण या लेखांमध्ये पाहूया.
दिव्यांगांसाठी विशेष सवलती – मित्रांनो आपण पाहिले आहेत की जेष्ठ नागरिकांसाठी कोणत्या सवलती आहेत आता आपण जाणून घेऊया दिव्यांगांसाठी विशेष सवलत काय आहे एसटी बसच्या भाड्यात दिव्यांगांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे व या निर्णयामुळे दिव्यांग लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक आर्थिक सुलभ होईल आणि त्यांची गतिशीलता वाढेल यासोबतच त्यांचा समाजातील सहभाग वाढेल व दिव्यांग व्यक्तींना शिक्षण नोकरी किंवा वैज्ञानिक वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणे सोपे होईल या प्रवासाने त्यांचे फायदे होणार आहेत त्यामुळे दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत.
युवकांना मिळणार 15000 रुपयांचे अनुदान आणि मोफत रोजगार प्रशिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना – मित्रांनो आपण तर पाहिलेच आहे दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने किती छान उपक्रम राबवले आहेत यासोबतच विद्यार्थ्यांसाठी काय विषय सवलत आहे हे आपण जाणून घेऊया तर राज्य सरकारचे विविध पारितोषिक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना यष्टी प्रवासात विशेष सवलतीचा आनंद घेता येणार आहे व या निर्णयामुळे उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल यामुळे सरकारने ही योजना राबवली आहे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय किंवा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सवलत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या सवलती जाहीर केल्या आहेत.
अधिक माहिती पाहूया
स्टार्ट कार्ड प्रणाली :- मित्रांनो एसटी कंपनीने प्रवासी स्टार्ट कार्ड प्रणाली सुरू केली आहे व या व्यवसायामुळे प्रवाशांना सवलत मिळणे सोपे होणार आहे नवीन रविवार साठी स्टार्ट कार्ड तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे व स्टार्ट कार्ड प्रणालीमुळे प्रवाशांना तिकिटे खरेदी करणे सवलती मिळवणे आणि प्रवाशांना प्रवाशांचा हिशोब ठेवणे सोपे होणार आहे यामुळे स्मार्ट कार्ड प्रणाली जाहीर झाली आहे.
आधार कार्ड चा वापर :- मित्रांनो सध्या स्मार्ट कार्ड बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डचा वापर करावा लागतो त्यामुळे एस टी महामंडळाने आधार कार्डचा वापर अनिवार्य केला आहे व स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू होईपर्यंत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड वापरून एसटी बस मध्येच लाभ घेऊ शकतात स्मार्ट कार्ड नोंदणी आणि नूतनीकरण सुरू झाल्यानंतर आधार कार्ड जारी केले जाणार आहे अशी घोषणा नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे चला तर आपण या योजनेचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया.
नवीन योजनेचे फायदे
मित्रांनो या नवीन योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या नवीन धोरणाचा समाजातील सर्व घटकांना फायदा होणार आहे व ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक मदत मिळेल याशिवाय स्मार्ट कार्ड आणि आधार कार्डचा वापर केल्यास प्रवास करणे सोपे होणार आहे या सर्व उपाययोजनामुळे एसटीचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे यासोबतच अंमलबजावणीतील आव्हाने काय आहेत हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो नवीन धोरणाच्या अंमलबजावणीतही काही आव्हाने आहेत यामध्ये स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करणे व तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे यासोबतच प्रवाशांना नवीन प्रणालीची ओळख करून देणे यामध्ये सेवा सुधारणाच्या संधी देखील आहेत प्रवाशांचा अभिप्राय लक्षात घेऊन सेवा अधिक प्रभावी बनवता येईल असे सरकारचे उद्दिष्ट आहेत.
घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त झाले
मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या योजना मुळे प्रवाशांना अनेक फायदे होणार आहेत ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थी त्यांना विशेष सवलत दिली जाईल व यामुळे स्मार्ट कार्ड आणि आधार कार्ड च्या वापरामुळे प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे व एक ऑगस्ट पासून या नागरिकांना मोफत प्रवास म्हणजेच 50 टक्के सवलत मिळणार आहे तर समाजातील दुर्लक्षित गट कांना मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल यामुळे ही योजना राबवली जात आहे चला तर असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती पाहू शकता व हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला असेच नवनवीन अपडेट देत राहु.