Women will get interest free loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये मित्रांनो आज भारत सरकारने नवीन एक योजना राबवली आहे ती योजना कोणती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो महिलांना व्यवसायासाठी शासनाकडून तीन लाखापर्यंत आपल्याला कर्ज मिळणार आहे आणि ते कर्जदेखील बिनव्याजी कर्ज जाणून घेणे हे आवश्यक आहे कारण उद्योगिनी योजना राबवली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो आणि आम्ही तुम्हाला दररोज नवनवीन असेच अपडेट देत असतो तर ते अपडेट तुमच्या मोबाईल फोनवर येणे गरजेचे आहे त्यामुळे खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा चला ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असते आणि या सोबतच महिलांचे आर्थिक उत्कर्ष व्हावा यासाठी या योजना शासन राबवते आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिलांसाठी औद्योगिक योजना सुरू करण्यात आली आहे चला तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहूया.
औद्योगिक योजना OVERVIEW
काय आहे ही योजना | औद्योगिक योजना |
कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज | बांगडी निर्मिती, ब्युटी पार्लर , |
योजनेचा फायदा | महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी |
हे व्यवसाय चालू करा | कापूस धागा उत्पादन |
अर्ज कसा करायचा | ऑनलाईन |
Table of Contents
मित्रांनो महिलांना जर उद्योग व्यवसायात भरारी घ्यायची असेल तर भांडवल उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार महिला उद्योग निधी योजना मुद्रा योजना भारतीय महिला व्यवसाय बँक कर्ज योजना व अन्नपूर्ण योजना स्त्रीशक्ती पॅकेज आदी योजना भारत सरकारने राबवले आहेत यापैकी ही एक योजना उद्योगिनी योजना आहे ही योजना बँक आणि कर्ज पुरवठा करणाऱ्या मान्य प्राप्त संस्थांच्या माध्यमातून राबवली जाते.
काय आहे ही योजना
मित्रांनो केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ही योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत तीन ते पाच लाखापर्यंतचे कर्ज महिलांना मिळणार आहे यासोबतच ही योजनांच्या माहितीसाठी अर्जदार महिलेने आवश्यक कागदपत्रासह संबंधित बँकेत भेट द्यायचे आहे त्यानुसार निकष तपासून योजनेतून अर्ज करावा लागतो या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग महिलांना बिनव्याजी कर्ज तर इतर महिलांना अल्प दरात कर्ज देण्याची तरतूद त्यांनी नेमण्यात आलेली आहे मित्रांनो चला तर कोणत्या व्यवसायासाठी आपल्याला कर्ज मिळणार आहे हे पाहूया.
कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज
मित्रांनो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकार ही योजना राबवत आहे त्यामुळे महिलांना कोणते उद्योग उभारण्यासाठी भारत सरकार केंद्र सरकार हे कर्ज देत आहे हे जाणून घेऊया बांगडी निर्मिती, ब्युटी पार्लर , बेडशीट , टॉवेल निर्मिती , वही कारखाना , कॉफी चहा पावडर , व्यवसाय मसाला उद्योग , कापूस धागा उत्पादन , रोपवाटिका , कापड , दुग्ध आधी उद्योगिनी , योजनेअंतर्गत कर्जाची तरतूद म्हणून केंद्र सरकारकडून महिलांना रक्कम मिळणार आहे.
योजनेचा फायदा
मित्रांनो जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्यासाठी यामधून कोणते निकष आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे इच्छुक महिला लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे व महिलांचे वयोगट 18 ते 45 मधील असणे गरजेचे आहे यासोबतच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात व शासनाकडून कर्जात 30 टक्के अनुदान देण्याची तरतूद यामध्ये नेमण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला या माहितीबद्दल कळालेच असणार आहे की महिलांसाठी सरकारने तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज स्थापित केले आहे व ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवण्यात येत आहे मित्रांनो यासोबतच महिला स्वतःच्या जीवावर कष्ट करून स्वतःचे भविष्य चांगले करण्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे कारण केंद्र सरकारकडून महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी ही योजना शासन राबवते व आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
सरकार 15000 रुपयांचे ई- व्हाउचर देणार आत्ताच करा अर्ज
महिलांनो तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न वर्षाचे होत असेल तर तुम्ही या योजनेत साठी अर्ज करू शकता व या योजनेमधून तुम्ही तुमचे भांडवल उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महिला उद्योग निधी योजना व मुद्रा योजना भारतीय महिला व्यवसाय यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँक तेच जाऊन तुम्ही या संदर्भात माहिती विचारून अर्ज करू शकता व अर्ज केल्यानंतर तुमचा स्त्रीशक्ती पॅकेज आधी योजना व उद्योगिनी योजना यामध्ये तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता त्यानंतर तुम्ही शासनाच्या या योजनेमध्ये भांडवल उभारून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
हे व्यवसाय चालू करा
- रोपवाटिका
- कापड
- दुग्ध
- कापूस धागा उत्पादन
- मसाला उद्योग
- कॉफी चहा पावडर व्यवसाय
- वही कारखाना
- बेडशीट टॉवेल निर्मिती
- बांगडी निर्मिती
- ब्युटी पार्लर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महिलांनो तुम्ही एवढे व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसायासाठी केंद्रशासन तुम्हाला कर्ज देणार आहेत व ते कर्ज तुम्हाला बिनव्याजी परत करायचे आहे तर तुम्हाला हा लेख समजला असेल जर हा लेख आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल व महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व सक्षम बनवण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल यासोबतच तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आम्ही तुम्हाला त्यामध्ये दररोज असेच नवनवीन अपडेट देत असतो